IPL 2022 TV Ratings : टीव्ही रेटिंगमध्ये घसरण, जाहिरातदारांकडून भरपाईची मागणी, BCCIवरही नाराजी

जाहिरातदार ब्रॉडकास्टर डिस्ने स्टार इंडियाला दर्शकांच्या संख्येत घट झाल्याची भरपाई करण्यास सांगत आहेत.

IPL 2022 TV Ratings : टीव्ही रेटिंगमध्ये घसरण, जाहिरातदारांकडून भरपाईची मागणी, BCCIवरही नाराजी
आयपीएल रेटिंगमध्ये घसरणImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 12:03 PM

मुंबई : आयपीएलचा (IPL 2022) पंधराव्या हंगामात टीव्ही रेटिंगमधील (TV RATINGS) आणखी घसरण झाल्याचं दिसतंय. 7 मे ते 13 मे पर्यंतचा BARC डेटानुसार आयपीएल रेटिंग (IPL Ratings) त्याच्या 5 व्या आठवड्यात आणखी घसरला आहे. रेटिंगमधील घसरणीचा परिणाम असा आहे की स्टार स्पोर्ट्स टॉप चॅनेलच्या यादीत 4 थ्या क्रमांकावर आलाय. या आठवड्यात आयपीएल सामना क्रमांक 52 ते 60 खेळला गेला. म्हणजे आयपीएल प्लेऑफ रेसमध्ये सर्व सामने निर्णायक ठरले आहेत. हे देखील रेटिंग सुधारू शकले नाही. तर स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी टॉप चॅनेलच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहे. InsideSportच्या वृत्तानुसार टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या 30 टक्के पेक्षा कमी झाली आहे. जाहिरातदार खरोखरच हतबल आहेत. काही जाहिरातदार आणि एजन्सी रेटिंगमध्ये झालेल्या घसरणीच्या भरपाईसाठी प्रसारकांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे.

आयपीएलचे सर्व अपडेट या साईटवर दाखवले जातात, साईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जाहिरातदार वैतागले

जाहिरातदार ब्रॉडकास्टर डिस्ने स्टार इंडियाला दर्शकांच्या संख्येत घट झाल्याची भरपाई करण्यास सांगत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्टार स्पोर्ट्सने यावर्षी जाहिरात दर जवळपास 15 ते 20 टक्क्याने वाढवले ​​आहेत.

हे सुद्धा वाचा

एका जाहीरातदाराने सांगतिलं की, ‘आम्ही 15 टक्के अधिक पैसे दिले आहेत आणि संख्या 28-30 टक्क्याने कमी झाली आहे. हे आमच्यासाठी खूप कमी आहे. आम्ही निश्चितपणे स्टार स्पोर्ट्सशी काही नुकसान भरपाईसाठी बोलत आहोत. आम्हाला न्याय मिळण्याची आशा आहे.’

वास्तविकता तपासण्याची गरज

रेटिंगमध्ये सातत्याने घसरण होत असताना बीसीसीआयने आयपीएल हक्कांसाठी विचारलेल्या ‘स्टीप’ बेस प्राईसवरही सोनीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. SPN च्या प्रमुख कार्यकारिणीच्या मते, BCCI ला BASE PRICE बद्दल वास्तववादी असणे आवश्यक आहे. एक्झिक्युटिव्हने इकोनॉमिक्स टाईमला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की आयपीएलचे रेटिंग कमी झाले आहे आणि बीसीसीआयने त्यांची वास्तविकता तपासण्याची गरज आहे. ‘वास्तविकता तपासली पाहिजे. आयपीएलच्या टीव्ही, व्ह्यूअरशिपमध्ये 34 टक्क्यांपेक्षा जास्त घटली आहे’ एनपी सिंग, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPN) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.