GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Highlight | गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक, मुंबईचा 62 धावांनी केला पराभव

| Updated on: May 27, 2023 | 12:18 AM

GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Highlight : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामना होणार आहे.

GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Highlight | गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक, मुंबईचा 62 धावांनी केला पराभव
IPL 2023 Qualifier 2, GT vs MI : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात कोण ठरणार सरस? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईसाठी दुर्दैवी ठरला. शुभमन गिलने मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पाठ फोडली. त्याच्या शतकी खेळीमुळे गुजरातने 20 षटकात 3 गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 171 धावा करू शकला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 27 May 2023 12:00 AM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | गुजरात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

    आयपीएल 2023 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईसाठी दुर्दैवी ठरला. शुभमन गिलने मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पाठ फोडली. त्याच्या शतकी खेळीमुळे गुजरातने 20 षटकात 3 गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 171 धावा करू शकला.

  • 26 May 2023 11:51 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | मोहित शर्माने दिले एकाच षटकात दोन धक्के

    ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावलाला पाठवलं तंबूत

  • 26 May 2023 11:40 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | विष्णु विनोद बाद

  • 26 May 2023 11:37 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | सूर्यकुमार यादव बाद

  • 26 May 2023 11:26 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

  • 26 May 2023 11:25 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | तिलक वर्मानंतर कॅमरून ग्रीन बाद झाल्याने चौथा धक्का बसला

  • 26 May 2023 10:31 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | रोहित शर्मा बाद

  • 26 May 2023 10:28 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | कॅमरून ग्रीन रिटायर्ड हर्ट, सूर्यकुमार यादव मैदानात

  • 26 May 2023 10:16 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | नेहल वढेरा बाद

  • 26 May 2023 09:59 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | गुजरातचा डाव

    गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शुभमन गिलच्या आक्रमक खेळीपुढे एकाही गोलंदाजाची चालली नाही. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुभमन गिलने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. 10 षटकार आमि 7 चौकारांच्या मदतीने शुभमन गिलने 129 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे गुजरातने मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर साई सुदर्शन आणि हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी सुरुच ठेवली.

  • 26 May 2023 09:54 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | हार्दिक पांड्याचं दमदार खेळी

  • 26 May 2023 09:51 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | गुजरातला तिसरा धक्का

  • 26 May 2023 09:35 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | शुभमन गिलला बाद करण्यात मढवालला यश

  • 26 May 2023 09:15 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | शुभमन गिलचं हंगामातील तिसरं शतक

  • 26 May 2023 09:00 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | शुभमन गिलची आक्रमक खेळी, चौकार षटकारांचा वर्षाव

  • 26 May 2023 08:49 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | शुभमन गिलचं अर्धशतक

  • 26 May 2023 08:45 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | शुभमन गिलला तीन जीवनदान, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

  • 26 May 2023 08:33 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | वृद्धिमान साहाच्या रुपाने पहिला धक्का

  • 26 May 2023 08:19 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | शुभमन गिल आणि वृद्धिमान साहाची प्लेऑफमध्ये सावध सुरुवात

  • 26 May 2023 07:54 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन

    गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

  • 26 May 2023 07:53 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल

  • 26 May 2023 07:46 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजून, प्रथम क्षेत्ररक्षण

    मुंबई इंडियन्सनमध्ये एक बदल, गुजरात टायटन्समध्ये दोन बदल असतील.

  • 26 May 2023 07:05 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | पावसामुळे सामना सुरु होण्यास दिरंगाई

    पावसामुळे गुजरात विरुद्ध मुंबई सामना सुरु होण्यास वेळ लागणार आहे. 7 वाजून 20 मिनिटांनी तपासणी केली जाईल त्यानंतर नाणेफेकीचा कौल होईल.

  • 26 May 2023 04:15 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | गुजरातचा संपूर्ण स्क्वॉड

    गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

  • 26 May 2023 04:14 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live score | मुंबईचा संपूर्ण स्क्वॉड

    मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

Published On - May 26,2023 4:13 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.