हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा स्विमिंगपूलमधला हॉट अवतार, चाहते म्हणतात, ‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती!’

नताशाचा हा व्हिडीओ क्रुणाल पांड्याची पत्नी पंखुडी शर्माने म्हणजेच तिच्या जाऊबाईंनी शूट केला आहे. नताशाच्या फोटोंची जादू पंखुडीच्या कॅमेराने आणखीनच गहिरी केली आहे. Hardik pandya Wife Natasa Stankovic share Hot Photo

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा स्विमिंगपूलमधला हॉट अवतार, चाहते म्हणतात, 'तेरे चेहरे से नजर नहीं हटती!'
नताशाच्या मादक अदा
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 2:45 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्याने आपल्या बॅटिंगने आणि बोलिंगने भारतीय संघात एक आदराचं स्थान निर्माण केलंय त्या हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) पत्नीने तिच्या हॉट फोटोंनी इंटरनेवर आग लावलीय. स्विमिंग पूलमधील हॉट अंदाजातले काही फोटो नताशा स्टॅनकोव्हिकने  (Natasa Stankovic) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हार्दिकच्या फॅन्सनी आणि नताशाच्या चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा मारा सुरु केलाय. (Hardik pandya Wife Natasa Stankovic share Hot Photo And Video swim Suite)

हॉट अंदाजातले फोटो शेअर

नताशा नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन तिचे हॉट फोटो शेअर करत असते. कधी हार्दिकबरोबर भटकंती करत असताना तर कधी तिच्या एकटीचेच मादक फोटो शेअर करुन तिच्या चाहत्यांना ती भुलवत असते. असेच काही हॉट अंदाजातले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या ती हार्दिकबरोबर चेन्नईत आहे.

स्विम सूटमधल्या मादक अदांवर चाहते फिदा

हार्दिक पांड्या सध्या मुंबई इंडियन्स (Mumbai indians) संघाबरोबर आहे. मुंबईचा पहिला सामना बंगळुरुशी शुक्रवारी रात्री 7 वाजता खेळवण्यात येणार आहे. त्याच्या अगोदर दोन दिवस नताशाने स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहण्याचा आनंद घेतला. यावेळी ती स्विम सूटमध्ये नजरेस आली. स्विम सूटमधल्या तिच्या मादक अदांवर चाहते फिदा झाले आहेत. तिच्या व्हिडीओ आणि फोटोंनी इंटरनेटवर कहर केला आहे.

जाऊबाईंच्या हातून व्हिडीओ शूट

नताशाचा हा व्हिडीओ क्रुणाल पांड्याची पत्नी पंखुडी शर्माने म्हणजेच तिच्या जाऊबाईंनी शूट केला आहे. नताशाच्या फोटोंची जादू पंखुडीच्या कॅमेराने आणखीनच गहिरी केली आहे. नताशा पहिल्यांदा नारंगी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसून येते. त्यानंर ती एका स्विमसूटमध्ये स्विमिंग पूलमध्ये जाते. नशाच्या या व्हिडीओला लाईक्स केले आहे. नताशाचा हा व्हिडीओ 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. याअगोदरही नताशा हार्दिकबरोबर स्विमिंगपूलमध्ये स्पॉट झाली आहे.

हार्दिक नताशाची रोमँटिक केमिस्ट्री

हार्दिकची पत्नी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. क्षणाक्षणाची माहिती ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असते. कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते.

(Hardik pandya Wife Natasa Stankovic share Hot Photo And Video swim Suite)

हे ही वाचा :

नताशाचा रोमँटिक अंदाज, स्विमिंग पूलमध्ये हार्दिकला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर

IPL 2021 : उसेन बोल्टचा RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला खास मेसेज, म्हणतो, ‘लक्षात ठेवा…’

IPL 2021 : क्वारंन्टाईनचा खेळ संपला, पंजाबचा ‘वाघ’ बाहेर आला, प्रतिस्पर्ध्यांना धडकी!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.