ICCच्या एका निर्णयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान टीमची निघली इज्जत, पाहा काय झालंय?

पाकिस्तान संघ खराब फिल्डिंगमुळे अनेकवेळा अपमानित झालेला पाहायला मिळतो. आता परत एकदा पाकिस्तान संघावर तशीच वेळ आली आहे. पाहा आयसीसीने कोणता निर्णय घेतल्याने पाकिस्तान संगाची इज्जत निघाली आहे.

ICCच्या एका निर्णयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान टीमची निघली इज्जत, पाहा काय झालंय?
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 7:45 PM

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असलेली पाहायला मिळत आहे. वर्ल्ड कपमधील झालेल्या पराभवानंतर टीम मॅनेजमेंटने अनेक बदल केले होते. मात्र इतके बदल करूनही काही फरक पडला नाही. कारण काहीच सकारात्मक बदल दिसून आला नाही. सामन्यामध्ये खराब फिल्डिंगमुळे अनेकवेळा हा टीम ट्रोल होते. पण त्यांच्यात काही बदल झालेला पाहायला मिळत नाही. अशातच आयसीसीनेही पाकिस्तान संघाला संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उघडं पाडलं आहे.

आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयाने पाकिस्तान संघ उघडा पडला

आयसीसीने वर्षभरातील सर्वोत्तम संघ जाहीर केले आहेत. नेहमीप्रमाणे वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये त्या वर्षातील संघाची घोषणा केली आहे. 22 जानेवारीला T20 संघाची तर आज वन डे आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही संघांमध्ये पाकिस्तान संघाच्या एकाही खेळाडूची आयसीसीने निवड केली आहे. वन डे संघाचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडे देण्यात आलं आहे.

आयसीसी टी-20 टीम ऑफ द ईअर | यशस्वी जयस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क अडायर, रवी बिश्नोई, रिचर्ड नागरवा आणि अर्शदीप सिंग.

आयसीसी वन डे टीम ऑफ द ईअर | रोहित शर्मा (कर्णधार) (भारत), शुबमन गिल (भारत), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), डॅरिल मिशेल (न्यूझीलंड), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर) (दक्षिण आफ्रिका), मार्को जॉन्सन (दक्षिण आफ्रिका) , अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद सिराज (भारत), कुलदीप यादव (भारत), मोहम्मद शमी (भारत)

आयसीसी कसोटी टीम ऑफ द ईअर | उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विल्यमसन (न्यूझीलंड), जो रूट (इंग्लंड), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत), अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक, ऑस्ट्रेलिया), पॅट कमिन्स (कर्णधार, ऑस्ट्रेलिया), रविचंद्रन अश्विन (भारत), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)

'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.