IND vs AUS : जितेश शर्माने मारला जबरदस्त फटका, पण पंचांना बोलावं लागलं ‘SORRY’

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये चार बदल करण्यात आले आहे. श्रेयस अय्यर, मनोज कुमार, जितेश शर्मा आणि दीपक चहर यांची टीम इंडियात निवड झाली आहे. जितेश शर्माचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे. या सामन्यात जितेश शर्माने आपली धमक दाखवून दिली.

IND vs AUS : जितेश शर्माने मारला जबरदस्त फटका, पण पंचांना बोलावं लागलं 'SORRY'
IND vs AUS : जितेश शर्माच्या त्या फटक्यावर पंचांनी मागितली माफी, नेमकं काय झालं वाचा
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 8:47 PM

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडियाची सुरुवात हवी तशी झाली नाही. आघाडीचे चार फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. यशस्वी जयस्वाल याच्यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. ऋतुराज गायकवाडही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने सर्व प्रेशर मधल्या फळीच्या जितेश शर्मा आणि रिंकू सिंह यांच्यावर आले. पण या दोघांनी चांगली खेळी करत टीम इंडियाला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. पण सामन्यात एक वेळ अशी आली की पंचांना जितेश शर्मा याची माफी मागावी लागली. ऑस्ट्रेलियाने 15 षटक ख्रिस ग्रीनकडे सोपवलं. तेव्हा टीम इंडियाच्या 4 गडी बाद 115 धावा झाल्या होत्या. स्ट्राईकला रिंकू सिंह होता आणि आवश्यक पार्टनरशिप उभारण्यास मदत झाली. ख्रिस ग्रीनच्या पहिल्या चेंडूवर रिंकू सिंहने एक धाव घेत जितेश शर्माला स्ट्राईक दिली.

दुसऱ्या चेंडूवर जितेश शर्माने उत्तुंग षटकार ठोकला. तिसरा चेंडू ग्रीन फुल टॉस टाकला. हा चेंडू जितक्या जोरात होईत तितक्या जोरात जितेशने मारला. पण चेंडू थेट समोर असलेल्या पंचांच्या दिशेने गेला. चेंडूचा वेग इतका जबरदस्त होता की पंचांना जागेवरून हलण्याची संधी मिळाली नाही. पंचांनी हाताने चेंडू अडवत स्वत:चा बचाव केल्या. खरं तर या चेंडूवर दोन धावा तर सहज शक्य होत्या. पण या परिस्थितीमुळे एकही धाव मिळाली नाही. त्यामुळे पंचांनी हात दाखवत माफी मागितली. त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारत जितेशने भरपाई केली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), बेन ड्वार्शुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.