IND vs AUS, Chennai Weather Update: सराव सामन्यासारखा आजचाही भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसाने वाहून जाणार?

India vs Australia, World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका झाल्यानंतर आता वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. आजच्या सामन्याबाबत पावसाचे काय अपडेट्स आहेत, हवामान कसं असणार की आजचाही हा सामना पावसाने वाहून जाणार का? जाणून घ्या.

IND vs AUS, Chennai Weather Update: सराव सामन्यासारखा आजचाही भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसाने वाहून जाणार?
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 9:24 AM

मुंबई : भारताच्या मिशन वर्ल्ड कप  2023ला आज सुरूवात होत आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया (IND vs AUS World Cup 2023) संघासोबत होणार आहे. सराव सामन्यात पावसाने खोडा घातल्यामुळे भारतीय संघाचे दोन्ही सराव सामने रद्द झाले होते. (IND vs AUS, Chennai Weather Update) मात्र आज चेन्नईमध्ये हवामान कसं असणार? पाऊस खोडा घालणार का? हा प्रश्न सर्व क्रिकेटे चाहत्यांना सतावत आहे. पाऊस आणि हवामानाबाबत सर्व अपडेट्स जाणून घ्या.

कसं असणार वातावरण?

चेन्नईमध्ये आज पाऊस कमी पण ऊन जास्त पडणार आहे. त्यामुळे भारताच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना गर्मीचा त्रास जाणवू शकतो. उष्ण वातावरणामध्ये गोलंदाजांचा फेस पडेल. सामना सुरू होईल तेव्हा चेन्नईमधील तापमान हे 32 अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. एकंदरित आजच्या सामन्यात पाऊस एन्ट्री करणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील दोन्ही सराव सामने पावसाने वाहून गेले होते याचं नुकसान म्हणजे भारतीय संघ कांगारूंसोबत खेळलेल्या वन डे मालिकेनंतर आता थेट वर्ल्ड कपमध्ये मैदानात उतरत आहे.

हेड टु हेड

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ 2019 नंतर १२ वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी समान म्हणजेच सहा-सहा विजय नोंदवले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार  आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आज सुपर सनडे असणार आहे, कारण सुट्टी असल्याने सर्वांच्या नजरा आजच्या सामन्याकडे लागून असणार आहेत.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.