IND vs ENG 1st Test Live Streaming | टीम इंडिया-इंग्लंड गुरुवारपासून आमनेसामने, मॅच कुठे पाहता येणार?

India vs England 1st Test Live Streaming | टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आणि विराट कोहली याच्याशिवाय इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. हा सामना कुठे होणार?

IND vs ENG 1st Test Live Streaming | टीम इंडिया-इंग्लंड गुरुवारपासून आमनेसामने, मॅच कुठे पाहता येणार?
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 5:35 PM

हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2021 नंतर यंदा कसोटी मालिका होत आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाचं कर्णधारपद आहे. तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. तर इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स इंग्लंडची कॅप्टन्सी करणार आहे. या दोघांमधील पहिल्या सामन्यासाठी खेळाडू आणि क्रिकेट चाहते सज्ज आहेत. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना हा 25 जानेवारी रोजी होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामन्याचा टॉस किती वाजता?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामन्याआधी सकाळी 9 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहायला मिळणार.

पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.