IND vs ENG | इंग्लंडला एकटा पुरून उरला, पण टीममधील खेळाडूकडूनच सर्फराजचा घात, नेमकं काय घडलं?

IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. पदार्पणवीर सर्फराज खान याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मात्र त्याचा आपल्याच खेळाडून घात केला नाहीतर सर्फराजचं शतक होणार असं वाटत होतं.

| Updated on: Feb 15, 2024 | 7:16 PM
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 326-5 विकेट होत्या. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आण जडजाने शतके केलीत. पदार्पणवीर सर्फराज खान याची सर्वत्र चर्चा होत आहे. पहिल्याच सामन्यात इंग्लंडला घाम फोडला पण आपल्याच खेळाडूने त्याचा घात केला.

1 / 5
रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनाही शतके केलीत. रोहित 131 धावा काढून आऊट झाला. तर जडेजा 110 धावा करून नाबाद आहे. सर्फराज खान यानेही आक्रमक अर्धशतकी खेळी केली धावगतीला वेग दिला.

2 / 5
पहिलाच सामना असल्याने सर्फराज याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. सर्फराजनेही मिळालेल्या संधीचं सोनं करत निवडकर्तांना त्यांनी घेतलेला निर्णय सार्थ ठरवला. जसा सर्फराज खेळायला आला तेव्हापासूनच त्याने इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घ्यायला सुरूवात केली होती.

3 / 5
सर्फराज खान याने अवघ्या 48 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याने आपला दांडपट्टा सुरू ठेवला होता.  अर्धशतक झाल्यावर त्याच्या बॅटला चांगलीच धार आलेली दिसली. गडी सहज शतक करणार सर्वांना वाटत होतं. मात्र टीम इंडियामधील खेळाडूने त्याची विकेट घेतली.

4 / 5
रविंद्र जडेजा  99 धावांवर खेळत होता, त्याने चेंडू प्लेड केला आणि धाव घेण्यासाठी कॉल केला.  मात्र अर्ध्यातच माघारी फिरला तोपर्यंत सर्फराज पिच सोडून पुढे गेला होता. मार्क वुडने केलेल्या अचून थ्रो 62 धावांवर त्याला माघारी परतावं लागलं. रोहित शर्माही नाराज झालेला दिसला.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.