IND vs NZ Live Streaming | टीम इंडिया-न्यूझीलंड कडवी झुंज, सामना फुकटात कसा पाहायचा?

India vs New Zealand Live Steaming | टीम इंडिया की न्यूझीलंड कोण जिंकणार सलग पाचवा सामना? सामन्याबाबत जाणून घ्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर.

IND vs NZ Live Streaming | टीम इंडिया-न्यूझीलंड कडवी झुंज, सामना फुकटात कसा पाहायचा?
भारताच्या सामन्याआधी भारताचा माजी खेळाडू इरफाण पठान याने मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताचा 15 तारखेला सामना होणार आहे.
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 11:44 PM

धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 21 वा सामना हा चढाओढीचा होणार आहे. या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे.या सामन्यात वर्ल्ड कपमधील दोन्ही यशस्वी संघ आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड अशी तुल्यबळ लढत होणार आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवलाआहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्या तरी एका संघाची विजयी घोडदौड थांबणार आहे. यामुळे या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल, हे जरा सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना रविवारी 22 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना कोणत्या स्टेडियममध्ये?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं आयोजन हे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा इथे पार पडणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला किती वाजता सुर होणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर फुकटात कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर फुकटात डीडी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड मॅच मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे बघायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड मॅच मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर फ्रीमध्ये पाहायला मिळेल.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

न्यूझीलंड टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोढी, टिम साउथी आणि विल यंग.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.