IND vs AFG Live Streaming | टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं आव्हान, सामना फुकटात कुठे पाहायला मिळणार?

Team India vs Afghanistan ICC world Cup 2023 Live Match Score | टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी तयार, हा सामना मोबाईल आणि टीव्हीवर फुकटात पाहायला मिळणार, जाणून घ्या सर्वकाही.

IND vs AFG Live Streaming | टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं आव्हान, सामना फुकटात कुठे पाहायला मिळणार?
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 10:56 PM

नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील नवव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर हशमतुल्लाह शाहिदी याच्याकडे अफगाणिस्तानचं कर्णधारपद आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप मोहिमेतील सुरुवात विजयाने केली. तर अफगाणिस्तानला बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानचा टीम इंडिया विरुद्ध विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या विजयासाठी तयार आहे. हा सामना कधी होणार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार हे सर्व आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना हा 11 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे

टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना कुठे आणि कोणत्या स्टेडियममध्ये?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना राजधानी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया-अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर दीड वाजता टॉस होणार आहे.

टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर पाहता येईल. तसेच डीडी नेटवर्कवर सामना फुकटात पाहायला मिळेल.

टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.