IND vs SA : भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात कागिसो रबाडा चमकला, रोहित शर्माला बाद करताच नोंदवला विक्रम

दक्षिण अफ्रिकेने भारताला पहिल्या डावात 245 धावांवर रोखलं. दक्षिण अफ्रिकेकडून कागिसो रबाडाने भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला. रबाडाने रोहित शर्माला बाद करताच एका विक्रमाची नोंद केली आहे. तसेच पाच गडी बाद करत 500 हून अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहभागी झाला आहे.

| Updated on: Dec 27, 2023 | 5:08 PM
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा केवळ 5 धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाला पूल मारण्याच्या नादात फसला आणि विकेट दिली. ही विकेट कागिसोसाठी मैलाचा दगड ठरली.

1 / 6
कागिसो रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम टीम साऊदीच्या नावावर होता. कागिसो रबाडाने आतापर्यंत एकूण 13 वेळा रोहित शर्माला बाद केले आहे.

2 / 6
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने एकूण 12 वेळा रोहित शर्माला बाद करून हा विक्रम नोंदवला होता. आता कागिसो रबाडाने हा विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान गाठले आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने एकूण 12 वेळा रोहित शर्माला बाद करून हा विक्रम नोंदवला होता. आता कागिसो रबाडाने हा विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान गाठले आहे.

3 / 6
रबाडाच्या भेदक गोलंदाजीने टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा (5), श्रेयस अय्यर (31), विराट कोहली (38) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर अश्विन (8) आणि शार्दुल ठाकूर (24) यांनी विकेट घेतल्या आणि रबाडाने 5 विकेट्स पूर्ण केल्या.

4 / 6
कागिसो रबाडाने भारताविरुद्ध केवळ 44 धावा देत  5 विकेट घेतले.  कागिसोने  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सातवा गोलंदाज ठरला आहे.

कागिसो रबाडाने भारताविरुद्ध केवळ 44 धावा देत 5 विकेट घेतले. कागिसोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सातवा गोलंदाज ठरला आहे.

5 / 6
शॉन पोलॉक (823), डेल स्टेन (697), मखाया एनटिनी (661), एलन डोनाल्ड (602), जॅक कॅलिस (572) आणि मॉर्न मॉर्केल (535) यांनी ही कामगिरी केली होती. आता या यादीत 28 वर्षीय कागिसो रबाडाची भर पडली आहे.

शॉन पोलॉक (823), डेल स्टेन (697), मखाया एनटिनी (661), एलन डोनाल्ड (602), जॅक कॅलिस (572) आणि मॉर्न मॉर्केल (535) यांनी ही कामगिरी केली होती. आता या यादीत 28 वर्षीय कागिसो रबाडाची भर पडली आहे.

6 / 6
Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.