IND vs SL, 2nd ODI : श्रीलंका टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर ढेर, विजयासाठी 216 धावांचं आव्हान

टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात (IND v SL, 2nd ODI) श्रीलंकेने विजयासाठी 216 धावांचे आव्हान दिले आहे.

IND vs SL, 2nd ODI : श्रीलंका  टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर ढेर, विजयासाठी 216 धावांचं आव्हान
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 5:01 PM

IND vs SL : टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंका दुसऱ्या वनडे सामन्यात (IND vs SL, 2nd ODI) 40 ओव्हरआधीच ढेर झाली. श्रीलंका 39.4 ओव्हरमध्ये 215 धावांवरच ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी 216 धावांचं आव्हान मिळालं आहे. नुवानिदू फर्नाडोने (Nuwanidu Fernando) श्रीलंकेकडून सर्वाधिक 50 धावा केल्या. तर कुसल मेंडिस आणि दुनिथ वेलालागेने अनुक्रमे 34 आणि 32 धावा दिल्या. या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना स्वस्तात गुंडाळलं. (ind vs sl 2nd odi sri lanka all out on 215 team india needs to 216 runs for win at eden garden kolkata kuldeep yadav)

टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने या जोडीने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. स्पीड गन उमरान मलिकने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेलने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दसून शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस, अविष्का फर्नांडो, चारित असलांका, धनंजय डी सिल्वा, नुवानिदु फर्नांडो, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, दुनिथ वेलेज, लाहिरू कुमारा आणि कसुन रजिता.

टीम इंडिया प्लेइंग इलेवन : रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमरान मलिक.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.