IND vs SL T20I Series : टीम इंडियात टी 20 मालिकेच्या एकदिवसाआधी मोठा बदल

एकाबाजूला पहिल्या सामन्याची तयारी सुरु असताना दुसऱ्या बाजूला टीम इंडियात (Indian Cricket Team) मोठा बदल झाला आहे.

IND vs SL T20I Series : टीम इंडियात टी 20 मालिकेच्या एकदिवसाआधी मोठा बदल
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 7:45 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मंगळवार 3 जानेवारीपासून टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. नववर्षातील पहिलीच मालिका असल्याने दोन्ही संघ उत्सूक आहेत. त्यामुळे दोन्ही संघही सज्ज आहेत. एकाबाजूला पहिल्या सामन्याची तयारी सुरु असताना दुसऱ्या बाजूला टीम इंडियात (Indian Cricket Team) मोठा बदल झाला आहे. टीम इंडियाच्या जर्सीवरुन टायटल स्पॉन्सरमध्ये बदल झाला आहे. आधी टायटल स्पॉन्सर (Title Sponcer) असलेल्या एमपीएलचा लोगो हटवण्यात आला आहे. त्यानंतर आता एमपीएलच्या जाही टायटल स्पॉन्सर म्हणून किलर ब्रँडने (Killer Brand) जागा घएतली आहे. (ind vs sl t20 series team india new title sponsor killer brand yuzvendra chahal shares photo on social media)

टीम इंडियाचा फिरगी गोलंदाज युजवेंद्र चहले सोमवारी सोशल मीडियावर आपल्या सहकाऱ्यांसोबत फोटो शेअर केले. शेअर केलेल्या फोटोत टीम इंडियाच्या जर्सीवरील टायटल स्पॉन्सर बदलल्याचं स्पष्ट झालं.

हार्दिककडे कॅप्टन्सी

रोहित शर्मा अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याकडे टी 20 संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. तर 10 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून रोहित कॅप्टन्सीची सूत्रं हाती घेणार आहे.

हे सुद्धा वाचा

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

टी 20 आणि वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका

दसुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, कुशल मेंडिस (उपकर्णधार एकदिवसीय मालिका), भानुका राजपक्षे (फक्त टी 20 मालिकेसाठी), चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, वानिंदु हसारंगा (उपकर्णधार, टी 20 मालिका), आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे (फक्त एकदिवसीय मालिका), चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो (फक्त एकदिवसीय मालिका), दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन, लाहिरु कुमारा आणि नुवान तुशारा (फक्त टी 20 सीरिजसाठी).

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.