Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 2nd T20 : Hardik Pandya याची ‘कुंफू’ कामगिरी, पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स, पाहा Video

Hardik Pandya : ind vs wi t20 match : हार्दिक पंड्या याने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेत दमदार सुरूवात केली होती. मात्र अखेरच्या क्षणी टीम इंडियाचा निसटता पराभव झाला.  आता मालिकेत विंडिजने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

IND vs WI 2nd T20 : Hardik Pandya याची 'कुंफू' कामगिरी, पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स, पाहा Video
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 12:49 AM

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्येही निसटता पराभव झालाय. सामना शेवटच्या क्षणी वेस्ट इंडिजच्या पारड्यात झुकला. कर्णधार हार्दिक पंड्याने कमाल करून दाखवली.  प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला अवघ्या 152 धावा करता आल्या. यामध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या तिलक वर्मा याने केलेल्या अर्धशतकी खेळी करत डाव सावरला होता. मात्र अकील हौसेन याने मुकेश कुमार याला फोडून काढत संघाला विजय मिळवून दिला.

हार्दिक पंड्याने एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या विकेट्स, पाहा Video

हार्दिक पंड्या याने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेत दमदार सुरूवात केली होती. मात्र अखेरच्या क्षणी टीम इंडियाचा निसटता पराभव झाला. हार्दिक पंड्या याने पहिल्याच बॉलवर ब्रेंडन किंग याला आऊट केलं. चौकार मारण्याच्या प्रयत्नात किंग कॅच आऊट झाला. सूर्यकुमारने एक कमाल कॅच घेत या विकेटमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. त्यानंतर जॉनसन चार्ल्स हासुद्धा गॅपमध्ये चौकार मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. तिलक वर्माने त्याचा झेल घेतला.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....