IND vs AFG 2nd T20 : दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी लावा ही Dream 11, व्हाल मालामाल

| Updated on: Jan 14, 2024 | 12:51 PM

IND vs AFG 2nd Dream 11 : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील दुसरा टी-20 सामना आज पार पडणार आहे. या सामन्यासाठी Dream 11 लावणार असाल तर एकदा खाली दिलेला संघ पाहा.

IND vs AFG 2nd T20 : दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी लावा ही Dream 11, व्हाल मालामाल
IND vs AFG 2nd T20 Dream 11
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील दुसरा टी-20 सामना आज होणार आहे. इंदोरमधील होळकर मैदानावर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल. पहिल्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये स्टार खेळाडू विराट कोहली प्लेइंग 11 मध्ये असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडियामध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी ड्रीम 11 लावणार असताल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

मागील सामन्यामध्ये हिरो ठरलेला ऑल राऊंडर शिवम दुबे याला आजच्या सामन्यासाठी कॅप्टन करा. चार नंबरला बॅटींग आणि पूर्ण चार ओव्हर दुबे टाकणार असल्याने त्याला कॅप्टन करण्याचा निश्चितच फायदा होईल. रोहित शर्मा मागील सामन्यात दुर्देवाने रन आऊट झाला. वर्षानंतर कमबॅक करणारा रोहित या सामन्यात तुफानी बॅटींग करण्याच्य इराद्यानेच मैदानाता उतरेल.

कर्णधार: शिवम दुबे

उपकर्णधार: रोहित शर्मा

यष्टिरक्षक : रहमानउल्ला गुरबाज

फलंदाज: विराट कोहली, रहमानुल्लाह गुरबाज

अष्टपैलू: अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, अक्षर पटेल, शिवम दुबे

गोलंदाज: अर्शदीप सिंग, नवीन उल हक, मुकेश कुमार, रवी बिश्नोई

दोन्ही संघांचे संपूर्ण स्क्वॉड

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान..