IND vs BAN 3rd T20i: इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना कुठे? जाणून घ्या

India vs Bangladesh 3rd T20i Live Streaming: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसरा टी20i सामना हा हैदराबादमध्ये होणार आहे. सामन्याला किती वाजता सुरुवात होणार हे जाणून घ्या.

IND vs BAN 3rd T20i: इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना कुठे? जाणून घ्या
team india young brigadeImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 7:07 PM

भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश विरूद्धच्या टी 20i मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर आता टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं लक्ष हे बांगलादेशला 3-0 ने क्लिन स्वीप देण्याकडे असणार आहे. टीम इंडियाने पहिल्या दोन्ही सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. तर आता टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा हा सामना जिंकून भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. अशात या सामन्यात कोण यशस्वी ठरतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना केव्हा?

इंडिया-बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना कुठे?

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना टीव्हीवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.

बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.