ind vs ban : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडिअन्सचा बॅटींग लाईन अप, रोहित शर्मा ट्रोल

IND vs BAN : भारतीय संघाच्या पाच विकेट्स गेल्या आहेत. यामधील चारही खेळाडू हे मुंबईचे असल्याने कर्णधार रोहित शर्माला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

ind vs ban : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडिअन्सचा बॅटींग लाईन अप, रोहित शर्मा ट्रोल
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 9:39 PM

मुंबई : आशिया कपच्या सुपर फेरीमधील पाचवा आणि अंतिम सामना भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू आहे. (Asia Cup 2023) या सामन्यामध्ये भारत काहीसा बॅकफूटला ढकलला गेला आहे. (Ind vs Ban Asia Cup) बांगलादेशने पहिल्यांदा बॅटींग करताना 265 धावांचा डोंगर उभारला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय बॅटरने फेल गेलेत. आता भारतीय संघाच्या पाच विकेट्स गेल्या आहेत. यामधील चारही खेळाडू हे मुंबईचे असल्याने कर्णधार रोहित शर्माला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

कोण आहेत ते खेळाडू?

भारतीय संघाच्या आजच्या बॅटींग लाईन अपमध्ये मुंबईचे रोहित शर्मा, तिलक वर्मा, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू आहेत.  यामधील 33 ओव्हरच्या आत हे चारही खेळाडू तीन खेळाडू बाद झाले आहेत. रोहित शर्मा शून्यावरच माघारी परतल, वन डे पदार्पणवीर तिलक वर्मासुद्धा काही खास करू शकला नाही. ईशान किशनही पाच नंबरला आला आणि लवकर बाद झाला. मुंबईचे चारही खेळाडू बाद झाले असून भारतीय संघ आता संकटात सापडला आहे.

रोहित शर्मा 0, तिलक वर्मा 5 धावा, ईशान किशन 5 धावा आणि सूर्यकुमार यादव 26 धावा करून बाद झालेत. सूर्या सोडला तर एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाहील. चौघांनी मिळून 36 धावा केल्या. आता मैदानात रविंद्र जडेजा आणि शुबमन गिल आहेत.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (W), इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (W), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (C), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.