India vs England 5th Test Match Day 2 Live Score : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, बुमराहनं तीन विकेट घेतल्या
IND vs ENG 5th Test Match Day 2 Live Updates: IND vs ENG 5th Test Match Day 2 Live Updates: काल दिवसअखेर भारताच्या सात बाद 338 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा कालच्या दिवसाचे हिरो ठरले. दोघांनी जबरदस्त प्रदर्शन केलं. 15 वर्षांनी भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. आज दुसरा दिवस आहे. प्रत्येक अपडेट जाणून घ्या...
IND vs ENG Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात 27 षटकांत 5 बाद 84 धावा केल्या. सध्या जॉनी बेअरस्टो 12 धावांवर असून कर्णधार बेन स्टोक्स (0) नाबाद आहे. भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. या अर्थाने इंग्लंडचा संघ भारतापेक्षा 332 धावांनी मागे आहे. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. अनेक षटके पावसात वाहून गेली. रविवारी टीम इंडियाला इंग्लंडला लवकरात लवकर बाद करून मोठी आघाडी मिळवायची आहे.
Key Events
रवींद्र जडेजाचं कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं आणि वर्षातील दुसरं शतक आहे
ब्रॉडनं आज कसोटी कारकिर्दीतील 550 वी विकेट घेतली
LIVE Cricket Score & Updates
-
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात 27 षटकांत 5 बाद 84 धावा केल्या. सध्या जॉनी बेअरस्टो 12 धावांवर असून कर्णधार बेन स्टोक्स (0) नाबाद आहे. भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. या अर्थाने इंग्लंडचा संघ भारतापेक्षा 332 धावांनी मागे आहे. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. अनेक षटके पावसात वाहून गेली. रविवारी टीम इंडियाला इंग्लंडला लवकरात लवकर बाद करून मोठी आघाडी मिळवायची आहे.
-
मुंबईत पुन्हा हायव्होल्टेज पॉलिटिकल हलचाली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसहीत मुंबईत पोहोचले आहेत. यावेळी काही कार्यकर्ते हे त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबवत कार्यकर्त्यांना अभिवादन केलं आहे.
-
-
पावसामुळे तिसऱ्यांदा सामना थांबवला
पावसानं पुन्हा एकदा सामना थांबवावा लागलाय
पावसामुळे खेळ थांबेपर्यंत इंग्लंडनं 15.1 षटकांत तीन विकेट गमावून 60 धावा केल्या होत्या
सध्या जो रूट 19 आणि जॉनी बेअरस्टो 6 धावा करून क्रीजवर आहेत
बुमराहनं तीन विकेट घेतल्या
बुमराहनं लीस (सहा धावा), जॅक क्रॉली (नऊ धावा) आणि ऑली पोप (10 धावा) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं
Rain brings an early end to the second session in Edgbaston ?️#WTC23 | #ENGvIND | https://t.co/wMZK8jWQP3 pic.twitter.com/lr0jvA30zV
— ICC (@ICC) July 2, 2022
-
बुमराहचा विश्वविक्रम, द्रविड आणि कोहलीचं खास सेलिब्रेशन
बुमराहचा विश्वविक्रम
द्रविड आणि कोहलीचं खास सेलिब्रेशन
-
इंग्लंडला तिसरा धक्का
44 च्या स्कोअरवर इंग्लंडला तिसरा धक्का
बुमराहने लीस (6), जॅक क्रोली (9) आणि ऑली पोप (10) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले
पोप 10 धावा करून निघून गेला
सध्या जो रूट 10 धावांवर असून जॉनी बेअरस्टो क्रीजवर आहे.
-
-
पाऊस थांबल्यानं सामना सुरू
पाऊस थांबल्यानं सामना सुरू
रुट-पोप क्रीजवर
बुमराहनं दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं
-
पाऊस कमी होतोय!
लवकरच मॅच सुरू होण्याची शक्यताय
पाऊस कमी होत असून खेळ लवकरच सुरू होण्याची शक्यताय
-
‘अजूनही विद्यार्थी असल्यासारखं वाटतंय…,’
बुमराहच्या धडाकेबाज कामगिरीवर रवी शास्त्रींची प्रतिक्रिया
‘अजूनही विद्यार्थी असल्यासारखं वाटतंय…,’
BCCIकडून व्हिडीओ ट्विट
रवी शास्त्री नेकमं काय म्हणालेत, जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
-
पावसामुळे खेळ पुन्हा थांबला
पावसामुळे खेळ पुन्हा थांबला
पावसामुळे आज दुसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला
इंग्लंडच्या संघाने दोन गडी गमावून 31 धावा केल्या आहेत
सध्या ऑली पोप सहा आणि जो रूट दोन धावा करत खेळत आहेत.
-
इंग्लंडची दुसरी विकेट पडली
जसप्रीत बुमराहने इंग्लंडला आणखी एक धक्का दिला
त्याने क्रॉलीला नऊ धावांच्या स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले
जसप्रीत बुमराहने इंग्लंडला दोन्ही धक्के दिले आहेत.
-
ब्रॉडची धुलाई!
ब्रॉडची धुलाई! एका ओवरमध्ये 35 धावा
रचला विश्वविक्रम
-
देशाबाहेर हे पहिलेचं कसोटी शतक, सामन्यातील हायलाईट्स जाणून घ्या….
33 वर्षीय रवींद्र जडेजाचे देशाबाहेर हे पहिलेचं कसोटी शतक आहे.
वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्यानं 35 धावा दिल्या
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडं षटक ठरलंय
-
ब्रॉडचा 550 वा विकेट, सामन्यातील हायलाईट्स जाणून घ्या….
हायलाईट्स
31 चेंडूत 16 धावा करून शमीला स्टुअर्ट ब्रॉडनं बाद केलं
ब्रॉडचा हा कसोटी कारकिर्दीतील 550 वा विकेट आहे
-
भारत विरुद्द इंग्लंड सामन्यातील हायलाईट्स जाणून घ्या….
हायलाईट्स
- रवींद्र जडेजानं इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शतक झळकावलंय
- रवींद्र जडेजाचं कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं आणि वर्षातील दुसरं शतक आहे
-
इंग्लंडची पहिली विकेट पडली
जसप्रीत बुमराहने भारताला पहिले यश मिळवून दिले
सहा धावांच्या स्कोअरवर त्याने अॅलेक्स लीसला क्लीन बोल्ड केले
16 धावांवर इंग्लंडची पहिली विकेट पडली
मात्र, इंग्लंडची पहिली विकेट पडल्याने पाऊस आला आणि खेळ थांबला
इंग्लंडकडून जॅक क्रोली आणि ऑली पोप क्रीझवर आहेत
पावसामुळे खेळ थांबला असल्याने पंच पहिल्या दिवशी नियोजित वेळेपूर्वी लंच घोषित करू शकतात.
-
सामना थांबवला
इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना मुसळधार पाऊस
सामना थांबवला
-
भारताचा पहिला डाव 416 धावांवर आटोपला
भारताचा पहिला डाव 416 धावांवर आटोपलं
जेम्स अँडरसनने मोहम्मद सिराजला बाद करून भारताचा डाव संपवला
सिराजने सहा चेंडूंत दोन धावा केल्या
अँडरसनच्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडनं त्याचा झेल घेतला
त्याचवेळी कर्णधार जसप्रीत बुमराहने 16 चेंडूत 31 धावा केल्या
इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक 5 बळी घेतले
भारताच्या पहिल्या डावात 416 धावा
बुमराहच्या 16 चेंडूत 31 धावा
-
भारताच्या 400 धावा पूर्ण
भारताने 400 धावा पूर्ण
जसप्रीत बुमराह आणि सिराज यांनी शेवटच्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली
दोघांनी स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा दिल्या आहेत
बुमराहने या षटकात चार चौकार आणि दोन षटकार मारले
यासह भारताला त्याच्या एका वाईड चेंडूवर पाच धावा मिळाल्या.
सध्या बुमराह 15 चेंडूत 30 धावा खेळत आहे.
-
भारताची आठवी विकेट पडली
मोहम्मद शमीचा भारताला आठवा धक्का
शमी 16 धावा करून बाद झाला
स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर तो जॅक लीचकडून झेलबाद झाला
तीन चौकार मारल्यानंतर शमीने ब्रॉडच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला
फटका मारण्याच्या प्रयत्नात शमीला यश आलं नाही
-
जडेजाचं तिसरे कसोटी शतक
रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमधील तिसरं शतक पूर्ण केलंय
त्यानं 183 चेंडूंमध्ये 13 चौकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलं.
Third Test ton for Ravindra Jadeja ?#WTC23 | #ENGvIND | https://t.co/wMZK8kesdD pic.twitter.com/MxCN2n9Drp
— ICC (@ICC) July 2, 2022
-
मोहम्मद शमी आऊट
मोहम्मद शमी आऊट झालाय
जसप्रीत बुमराह मैदानात
-
सलग दोन चौकार
शमीने सलग दोन चौकार मारले
मोहम्मद शमी जोरात
-
सामन्याची प्रत्येक अपडेट जाणून घ्या…
India begin Day 2 on 338/7 with Ravindra Jadeja on 83*.
Will he get his hundred?#WTC23 | #ENGvIND | https://t.co/wMZK8kf03b
— ICC (@ICC) July 2, 2022
-
भारताचे 339 धावांवर 7 बाद
वींद्र जडेजा, शमी मैदानात
भारताचे 339 धावांवर 7 बाद
Published On - Jul 02,2022 3:06 PM