IND vs ENG Head to Head : वर्ल्ड कपमधील भारत-इंग्लंड आकडेवारी धडकी भरवणारी, जाणून घ्या!

IND vs ENG Head to Head Record in Marathi : वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि इग्लंड एकमेकांनाना भिडणार आहेत. या सामन्याआधी दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्डची आकडेवारी पाहिली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

IND vs ENG Head to Head : वर्ल्ड कपमधील भारत-इंग्लंड आकडेवारी धडकी भरवणारी, जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 11:20 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि इग्लंंडमध्ये आज सामना होणार आहे. गतविजेत्या इंग्लंड संघाला यंदा भारतामध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा झकास फॉर्ममध्ये असल्याचं आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये दिसलं आहे. आजचा सामना सन डे स्पेशल असणार आहे. भारताने आपलं सेमीफायनलमधील स्थान पक्क केलं आहे. तर इंग्लंड संघाचं जवळपास पॅकअप झाल्यात जमा आहे. दोन्ही संघांची हेड टू हेड कामगिरी पाहिली तर कोणाचं पारडं जड? जाणून घ्या.

हेड टू हेड कामगिरी

वन डे मध्ये आतापर्यंत भारत आणी इंग्लंड 106 वेळा आमने सामने आले आहेत. यामधील भारताने 106 तर इंग्लंडने 44 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन सामने टाय झाले असून 3 सामने अनिर्णित राहिले. भारत आणि इग्लंडमध्ये अनेक रोमांचक सामने झालेले पाहायला मिळाले आहेत. 2011 मधील वर्ल्ड कप सामना बरोबरीत सुटला होता.

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड आठवेळा भिडले असून ही धक्कादायक आकडेवारी आहे. आठ सामन्यांमधील चार सामने इंग्लंड संघाने जिंकलेत तर भारताने तीन सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला होता. 1975 मध्ये वर्ल्ड कप इतिहासामधील भारत-इंग्लंड पहिला सामना 1974 साली झाला होता त्यावेळी इंग्लंड संघाने विजय मिळवलेला.

दरम्यान, भारत आतापर्यंतच्या स्पर्धेत अजिंक्य राहिला असून आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवला तर वर्ल्ज कपमधील सहावा विजय ठरणार आहे.  रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. इंग्लंड संघ आपली सर्व ताकद या सामन्यात लावताना दिसतील. कारण पाच सामन्यांपैकी अवघ्या एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:-

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.