Rohit Sharma Bold : भारत-श्रीलंका मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅन बोल्ड, पाहा व्हिडीओ

Dilshan Madhushnaka bold rohit sharma : भारत श्रीलंका सामन्यामध्ये हिटमॅन फेल गेला असून पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित आऊट झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजाने त्याला चारीमुंड्या चीत केलं.

Rohit Sharma Bold : भारत-श्रीलंका मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅन बोल्ड, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 3:49 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. वर्ल्ड कपमध्ये सर्व संघांना पुरून उरलेल्या रोहित शर्माला पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी पाठवलं. रोहित शर्माला दुसऱ्याच बॉलवर बोल्ड करत संघाला मोठं यश मिळवून दिलं. सोशल मीडियावर रोहितचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

रोहित शर्माने पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार मारला. मात्र दुसऱ्या बॉलवर बॉलरने कमबॅक भारताला जोर का झटका दिला. श्रीलंकेचा बॉलर दिलशान मदुशंकाने  सुरूवातील कडक स्पेल टाकला. शुबमन गिल याला तर खातं उघडण्यासाठी सात ते आठ बॉल लागले. त्यानंतर गिलने वेळ घेतला आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरूवात केली.

पाहा व्हिडीओ- 

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

रोहित आऊट झाल्यावर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र विराट कोहली आणि शुबमन गिल या दोघांनी डाव सावरला, दोघांनीही अर्धशतर केलं असून नाबाद आहेत. सुरूवातीला दोघांनी सावध खेळ केला, एकदा मैदानाचा अंदाज आल्यावर चांगल्या धावगतीने धावा केल्या.

भारत-श्रीलंका प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.