IND vs SL | विराट कोहलीचं विक्रमी शतक अवघ्या इतक्या धावांनी हुकलं, वानखेडेमध्ये सन्नाटा पाहा Video

Virat Kohli Missed 49 hundread : किंग कोहली विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर असताना विराट बाद झाला आणि मोठा विक्रम रचण्यामध्ये कमी पडला. सचिनच्या समोरच विराटने या विक्रमाची बरोबरी केली असती मात्र तसं काही झालं नाही.

IND vs SL | विराट कोहलीचं विक्रमी शतक अवघ्या इतक्या धावांनी हुकलं, वानखेडेमध्ये सन्नाटा पाहा Video
Virat Kohli Missed 49 hundred world cup 2023
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 5:34 PM

मुंबई : वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. श्रीलंका संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसलेला, रोहित शर्मा दुसऱ्या बॉलवर आऊट झालेला. त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी डाव सावरला. मात्र दोघांचंही शतक काही धावांनी हुकलं. दोघांसाठी शतक खूप मोठी होती.

विराट कोहली 88 धावांवर आऊट झाला, या खेळीमध्ये त्याने 11 चौकार मारले होते. रोहित बाद झाल्यावर सुरूवातीला विराटने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. त्यावेळी आऊट ऑफ फॉर्म असलेला शुबमन मैदानावर आपले पाय घट्ट करत होता. गिल सेट झाल्यावर दोघांनीही आक्रमक अंदाजात सुरूवात केली. मात्र दोघेही शतकाच्या जवळ येऊन आऊट झाले.

विराटने आज शतक केलं असतं तर वन डे मधील सचिनच्या सर्वाधिक ४९ शतकांची बरोबरी त्याने केली असती. महत्त्वाचं म्हणजे सचिनच्या होम ग्राऊंडमध्ये येऊन शतक करणं मोठी गोष्ट होती. मात्र आज विराट काही यशस्वी झाला नाही, तर शुबमन गिल याने आज शतक केलं असतं तर त्यांचं आज वर्ल्ड कपमधील पहिलं शतक ठरलं असतं परंतु तेसुद्धा काही पूर्ण झालं नाही.

भारत-श्रीलंका प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.