IND vs SL मॅचमध्ये चाहते सारा…सारा… ओरडत असताना विराटने केलं असं काही की….व्हिडीओ व्हायरल!

Sara Tendulkar and Shubman Gill : भारत आणि श्रीलंका सामना सुरु असताना प्रेक्षक सारा सारा ओरडत असताना विराट कोहलीने असं काही केलं की चाहत्यांनाही त्याला प्रतिसाद दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

IND vs SL मॅचमध्ये चाहते सारा...सारा... ओरडत असताना विराटने केलं असं काही की....व्हिडीओ व्हायरल!
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 6:23 PM

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यामधील सामन्यामध्ये भारतीय संघाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय आहे. भारताच्या 358 धावांचा पाठलाग करणारा श्रीलंका संघाचा डाव 55 वर आटोपला. या विजयासह भारत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यामध्ये सचिन तेंडुलकर याची मुलगी सारासुद्धा वानखेडेवर सामना पाहायला आली होती. सारा आल्यावरस भारतीय चाहते शुबमनच्या नावाचा गजर सुरू करतात. गुरूवारच्याही सामन्यात असंच काहीसं झालं फक्त विराटने याला काहीसा तडका दिला.

विराटने नेमकं काय केलं?

भारताने पहिल्यांद बॅटींग करत श्रीलंकेसमोर 358 धावांचं आव्हान दिलेलं, या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ उतरला खरा पण भारतीय वेगवान गोलंदाजांनी लंकेच्या संघाला आपल्यासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली. यादरम्यान भारतीय संघ फिल्डिंग करताना स्लीपला उभे असलेले भारतीय विराट कोहली आणि शुबमन गिल यांचं वेगळंच काहीतरी सुरू होतं.

विराट मैदानावर असताना खेळाडूंचा उत्साह वाढवताना आपण त्याला पाहिलं आहे.  त्यासोबतच तो फिल्डिंग चाहत्यांचाही उत्साहित करतो. काल झालेल्या सामन्यातही त्याने तसंच काहीसं केलं फरक इतकाच की त्याने चाहत्यांना गिलचं नाव घ्यायला लावलं.  सामना सुरू असताना सगळे सारा…सारा… ओरडत  होते, त्यावेळी विराटने प्रेक्षकांना शुबमनचं नाव घ्यायला सांगितलं.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.