WI vs IND | वेस्ट इंडिजविरूद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, संजूचं कमबॅक!

India’s squads for West Indies : या मालिकेसाठी बीसीसीआयने एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

WI vs IND | वेस्ट इंडिजविरूद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, संजूचं कमबॅक!
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 4:06 PM

मुंबई : टीम इंडियाचा संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. यामध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

बीसीसीआयने कर्णधार म्हणून रोहित शर्माकडेच जबाबदारी दिली आहे. रोहितला विश्रांती देणार असल्याचंं बोललं जात होतं. मात्र त्याचीही या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.  एकदिवसीय संघामध्ये स्टार खेळाडू संजू सॅमसन याचं कमबॅक झालेलं आहे. त्यासोबतच उमरान मलिक यालाही परत एकदा संघात जागा मिळाली आहे.

कसोटी संघामध्ये युवा खेळाडी यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची निवड झालेली आहे. त्यासोबतच मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना संघामध्ये घेण्यात आलं आहे.

बीसीसीआय ट्विट:

भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (W), हार्दिक पंड्या (VC), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

भारताचा कसोटीसाठी संघ |रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.