IPL 2021 RR vs SRH Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, आणि कसा पाहणार?

IPL 2021 Rajasthan Royals vs Sunrisers hydrabad live Streaming : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 28 व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे.

IPL 2021 RR vs SRH Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, आणि कसा पाहणार?
RR vs SRH Live Streaming
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 2:11 PM

नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या पर्वातील 28 व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals vs Sunrisers hydrabad) यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हैदराबादला नवा कर्णधार मिळाला आहे. नव्या कर्णधारासह हैदराबाद पराभवाच्या धक्क्यातून सावरतं का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे तर संजूच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ विजयाच्या ट्रॅकवर येण्यासाठी उत्सुक असेल. (IPL 2021 Rajasthan Royals vs Sunrisers hydrabad live Streaming When And Where to Watch online in marathi)

हैदराबादने केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची धुरा देऊन संघात बदल होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. वॉर्नरऐवजी जेसन रॉय, मोहम्मद नबी आणि जेसन होल्डर यांचा संघात समावेश होऊ शकतो. केन विल्यमसनने याअगोदर 2018 आणि 2019 मध्ये हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं आहे. राजस्थानजवळ सध्या केवळ 4 विदेशी खेळाडू उरलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर हैदराबादविरुद्ध खेळताना अंतिम 11 खेळाडू निवडणं अवघड काम असेल.

सामना कधी आणि कुठे…?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals vs Sunrisers hydrabad) यांच्यातील सामना आज 3 मे रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 3.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 3 वाजता टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals vs Sunrisers hydrabad) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 Rajasthan Royals vs Sunrisers hydrabad live Streaming When And Where to Watch online in marathi)

हे ही वाचा :

IPL 2021 : विराट कोहलीला ओपनिंगवरुन हटवा आणि ‘या’ खेळाडूला पाठवा, वीरेंद्र सेहवागचा बंगळुरुला सल्ला

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरुन उचलबांगडी, फॅन्स संतापले, हैदराबादला इतिहासाची आठवण करुन दिली!

IPL 2021 : रोहितच्या पलटणने आस्मान दाखवलं, मॅच चेन्नईच्या हातून कधी निसटली? धोनीने सांगितला नेमका ‘तो’ क्षण!

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.