IPL 2022 points table : राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला मात देऊन पॉईंट्सच्या टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर गुजरातनेही दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटलचा पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच केली. आता सनराईजर्स हैदराबाद सोडून सगळेच संघ दोन सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022 points table : राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…
राजस्थान रॉयल्सImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 9:07 AM

मुंबई :  आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये क्रिकेट संघांच्या पॉईंट्स टेबलमध्ये सतत बदल होतोय. शनिवारी झालेल्या सामन्यात ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने (Guajarat Titans) आयपीएल 2022 स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) 14 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (Rajasthan royals vs Mumbai Indians) दिवसातील पहिला सामना झाला. जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने हा सामना जिंकला. राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला मात देऊन पॉईंट्सच्या टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर गुजरातनेही दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटलचा पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच केली. आता सनराईजर्स हैदराबाद सोडून सगळेच संघ दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त तीन संघ दोन-दोन सामने जिंकले शकले आहे. तर गुजरातने दोन सामने खेळून ते दोन्हीही सामने जिंकले आहेत. तर पॉईंट्स तालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरनं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय.

बटलरची जबरदस्त फलंदाजी

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये दिवसातील पहिला सामना झाला. जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने हा सामना जिंकला. जोस बटलरने यंदाच्या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. तर ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये बटलर दुसऱ्या स्थानी आहे.

शानदार अर्धशतक झळकावलं

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने आयपीएलच 2022 च्या दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं. शुभमन गिलने क्लासिक बॅटिंग दाखवली. त्याने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. दिल्लीच्या गोलंदाजांवर त्याने हल्लाबोल केला. हाणामारीच्या षटकात धावांची गती वाढवताना खलील अहमदने त्याचा विकेट काढला. गिलने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. यामुळे गुजरात पॉईंट्सच्या टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी गेला आहे.

IPL पॉइंट टेबलची स्थिती

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

गुणतालिकेत राजस्थान अव्वल

राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला मात देऊन पॉईंट्सच्या टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर गुजरातनेही दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटलचा पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच केली. आता सनराईजर्स हैदराबाद सोडून सगळेच संघ दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त तीन संघ दोन-दोन सामने जिंकले शकले आहे. तर गुजरातने दोन सामने खेळून ते दोन्हीही सामने जिंकले आहेत. तर पॉईंट्स तालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरनं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय.

इतर बातम्या

Petrol Diesel Price : 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

Sri Lanka Ban Social Media: श्रीलंकेत संचारबंदीनंतर आता सोशल मीडियावरही बॅन, फेसबूक, ट्विटर आणि WhatsApp आऊट ऑफ सर्व्हिस

Tumor : अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर… मग झाले असे काही की…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.