IPL 2022 points table : चेन्नईची पराभवाची हॅट्रिक, पंजाबचा मोठा विजय, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

2017 ते 2021पर्यंत सलग पाच किताब एकमेकांमध्ये वाटणारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एकही सामना जिंकू नाही शकला. शनिवारी मुंबई इंडियन्स आपला तिसरा सामना हरला. तर रविवारी झालेल्या सामन्यात सीएसके नवव्या स्थानावर गेलाय. यामुळे आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालाय.

IPL 2022 points table : चेन्नईची पराभवाची हॅट्रिक, पंजाबचा मोठा विजय, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…
पंजाब विजयी तर चेन्नईची पराजयाची हॅट्रीकImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 8:42 AM

मुंंबई: 2017 ते 2021पर्यंत सलग पाच किताब एकमेकांमध्ये वाटणारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एकही सामना जिंकू नाही शकली. शनिवारी मुंबई इंडियन्स (MI)आपला तिसरा सामना हरला. तर रविवारी झालेल्या सामन्यात सीएसके नवव्या स्थानावर गेलाय. आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय. रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि आज पंजाब किंग्सने CSKचा पराभव केला. मागच्या सामन्याच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. पण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक प्रदर्शन कायम होतं. अंबाती रायुडूने स्टार लियाम लिविंगस्टोनचा एक सोपा झेल सोडला. चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला. पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक (57) धावांची खेळी केली. रविवारच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाला.

पंजाबचा मोठा विजय

पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर 54 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. पंजाबच्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव 126 धावात आटोपला. तर CSK च्या शिवम दुबेने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली. त्याने 26 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार लगावले. 14 षटकात पाच बाद 90 अशी सीएसकेची स्थिती आहे. रविवारच्या सामन्यानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा बदल दिसून आला.

IPL पॉइंट्सच्या टेबलची स्थिती

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

चेन्नईची पराभवाची हॅट्रिक

रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रविवारी पंजाब किंग्सने CSKचा पराभव केला. चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला. पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक (57) धावांची खेळी केली. रविवारच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाला. आता येणाऱ्या सामन्यात कोण अव्वल राहतं, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

इतर बातम्या

Kangaroo in india : भारतातल्या जलपायगुडीत कांगारू? Video viral; काय आहे सत्य? वाचा सविस्तर

Nashik Murder | बाजारात गेलेला नवरा परतलाच नाही, दुसऱ्या दिवशी रस्त्यात मृतदेह आढळला

Skin Care : अननसाने घ्या केस आणि त्वचेची काळजी, असा बनवा नैसर्गिक फेसपॅक…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.