IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?

आज आयपीएलच्या 15 व्या सीजनमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद सनराइजर्समध्ये सामना होणार आहे. हा सामना ब्रेनबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जाणून घ्या कोलकाताच्या संघाविषयी...

IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?
Kolkata Knight Riders TeamImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 7:00 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्सचा (kolkata knight riders) सामना हैदराबादसोबत (sunrisers hyderabad) होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे विशेष लक्ष क्रीडा प्रेमींचं असणार आहे. आज हा सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आता पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास असं दिसून येतंय की कोलकाता नाईट रायडर्स हा संघ सनराइजर्स हैदराबादवर भारी पडू शकतो. मात्र, मागच्या दोन सामन्यात ज्या प्रकारे केन विलियमसनच्या संघाने हवेची दिशा बदलली होती. त्याला पाहून असं वाटतंय की श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी जिंकण्याचं आव्हान सोपं नसणार आहे. कोलकाता संघ आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. त्या पाच सामन्यापैकी तीन सामने जिंकला असून दोन सामने हरला आहे. त्यामुळे आज  होणारा सामना रंजक असणार आहे. दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करतीय.

कुठे होणार सामना?

सनराइजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये आज होणारा सामना हा मुंबईच्या ब्रेनबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजचा कोलकाता आणि हैदराबाद संघात हा सामना खेळवला जाईल.

कोलकताचं पॉईंट् टेबलमधील स्थान

कोलकाता नाईट रायडर्सला हैदराबादचा संघ भारी पडू शकतो, असं बोललं जातंय. कारण पाच सामन्यांपैकी दोन सामने कोलकाता नाईट रायडर्स हरला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता एकूण पाच सामने खेळला आहे. त्या पाच सामन्यांपैकी तीन सामने कोलकाता जिंकला आहे. तर उरलेल्या दोन सामन्यात कोलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आपलं दुसरं स्थान कायम ठेवण्यासाठी केकेआर प्रयत्न करणारच. मात्र, संघाच्या चांगल्या कामगिरीवर बरंच काही अवलंबून आहे. आयपीएलमध्ये काहीही होऊ शकतं असं बोललं जातं. त्यामुळे आज कायं होतं, याकडे विशेष लक्ष असणार आहे.

पॉईंट्स टेबलमधील पहिले 5

बुधवारी झालेल्या आरसीबी आणि सीएसकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. रॉयल्सने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानी केकेआर आहे. केकेआरनं पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले असून दोन हरला आहे. बुधवारच्या सामन्यानंतर पंजाब तिसऱ्या स्थानी आला आहे. त्यानंतर चौथ्या स्थानी एलएसजी. एलएसजीने पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहे. त्यानंतर पाचव्या स्थानी गुजरात आहे.

कोलकाताचा संघ

अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सैम बिलिंग्स, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पैट कमिंस, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती

इतर बातम्या

Bengal monitor lizard Raped | घोरपडीवर बलात्कार, चौघांना अटक, लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ शूट

Mumbai – Pune एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर धिम्या गतीनं वाहतूक

Gunaratna Sadavarte यांना Satara पोलिसांनी घेतलं ताब्यात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.