IPL मधील चीअरलीडर्स यांना फक्त डान्स पाहून नाहीतर… काय करावं लागतं वाचून बसेल धक्का!

चौकार, षटकार आणि विकेट मारल्यावर डान्स करणाऱ्या तरूणी डान्स करताना दिसतात. चीअरलीडर्स यांना किती पैसे मिळतात याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता लागून असते. मात्र त्यांची निवड कशी होते याबाबत माहिती समोर आली आहे.

IPL मधील चीअरलीडर्स यांना फक्त डान्स पाहून नाहीतर... काय करावं लागतं वाचून बसेल धक्का!
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 10:03 PM

मुंबई : आयपीएलची 15 पर्व झालीत यामध्ये अनेक खेळाडूंचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पुर्ण झालं आहे. आयपीएलमुळे देशातील नाहीतर विदेशी खेळाडूंनी त्यांच्या संघात जागा मिळवली. अनेक रेकॉर्ड पाहायला मिळाले, टी-20 क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून गेला. 2008 साली आयपीएल सुरू झाल्यावर सर्व क्रिकेट चाहत्यांचं चीअरलीडर्स लक्ष वेधलं. चौकार, षटकार आणि विकेट  तरूणी डान्स करताना दिसतात. मात्र या  चीअरलीडर्सना किती पैसे मिळतात याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता लागून असते. त्यांची निवड कशी होते याबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.

चीअरलीडर्सच्या पगाराबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना चांगला पगार असतो. एक हंगामासाठी त्यांना $20,000 इतक्या रकमेपर्यंत त्यांना करारबद्ध केलं जातं. भारतीय चलनानुसार ही किंमत 17 लाख इतकी आहे. त्यांचा पगार हा वय, सौंदर्य, अनुभव आणि शरीरयष्टी यावर ठरतो. परदेशातील तरूणींनी चीअरलीडर्स हे प्रोफेशन केलं असून चीअरलीडर्सना सामन्यापूर्वी किंवा नंतर संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये परफॉर्म करण्यासाठी अतिरिक्त पैसे दिले जातात.

मैदानावर खेळाडू जेवढी मेहनत घेतात तेवढीच मेहनत चीअरलीडर्सही घेत असतात. त्यांना फक्त डान्सच नाहीतर आपल्या शरीराकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. युरोपातील छोट्या-मोठ्या देशांतून एजन्सीमार्फत त्या येतात. मात्र बहुतेक लोकांना असं वाटतं की ज्या मुली लहान कपडे घालून नाचतात ते रशियन असतात पण तसं नाही. पण हे काम करणं सोप्प नाही दिल्ली कॅपिटल्स संघाच्या एका चीअरलीडर्सने तिला आलेला चांगला आणि वाईट अनुभव सांगितला.

दरम्यान, भारतामध्ये सेलिब्रिटींसारखं असल्यासारखं वाटतं, काही लोक आमच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करतात मात्र काहीजण हे अत्यंत घाण नजरने पाहतात. आम्ही जेव्हा डान्स करत असतो त्यावेळी काहीजण आमच्या शरीराकडे पाहून अश्लील हावभाव करतात त्यावेळी ती गर्दी आम्हाला खूप वेगळ्या नजरेने पाहत असते मात्र आमचं हे प्रोफेशन असल्यामुळे वेळा मारून नेत असल्याचं चीअरलीडरने मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.