CSK vs GT Final Dream 11 Prediction: चेन्नई आणि गुजरातचे हे खेळाडू तुम्हाला करतील मालामाल, वाचा बेस्ट ड्रीम इलेव्हन

CSK vs GT Dream 11 Prediction : गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेचा आता शेवट आला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम फेरीचा सामना होत आहे. चला निवडू बेस्ट ड्रीम इलेव्हन

CSK vs GT Final Dream 11 Prediction: चेन्नई आणि गुजरातचे हे खेळाडू तुम्हाला करतील मालामाल, वाचा बेस्ट ड्रीम इलेव्हन
CSK vs GT Dream 11 Prediction: हे खेळाडू तुमचं नशिब पालटतील, पाहा कशी असेल ड्रीम इलेव्हन
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 5:09 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना असणार आहे. आतापर्यंत गुजरात आणि चेन्नई हे दोन संघ दोन वेळा आमनेसामने आले आहेत. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यानंतर क्वॉलिफायर 1 मध्ये चेन्नईने गुजरातला पराभूत करत पराभवाची परतफेड केली. चेन्नईने गुजरातला 62 धावांनी पराभवाची धूळ चारली. आता अंतिम फेरीत हे दोन संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत.

CSK vs GT ड्रीम इलेव्हन

  • कर्णधार- ऋतुराज गायकवाड
  • उपकर्णधार- शुभमन गिल
  • विकेटकीपर- वृद्धिमान साहा
  • फलंदाज – डेव्हॉन कॉनवे, साई सुदर्शन, डेविड मिलर
  • ऑलराउंडर- रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या
  • गोलंदाज- मोहम्मद शमी, राशिद खान, मथीश पथिराना

CSK vs GT: संभाव्य प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स: डेवोन कॉनवे, गायकवाड़, रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, महीश तीक्षणा, मथीश पथिराना, दीपक चाहर

गुजरात टायटन्स: गिल, साहा, सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, नूर अहमद

दोन्ही संघाची संपूर्ण स्क्वॉड

चेन्नईचा पूर्ण स्क्वॉड : एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.