GT vs MI, IPL 2023 मध्ये ‘किसी का भाई किसी की जान’ ची झलक, सारा तेंडुलकर चर्चेत

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या निमित्ताने नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा सारा तेंडुलकर हीच्या दिशेने वळवला आहे.नेटकऱ्यांनी साराला शुबमन गिल याच्या नावाने डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

GT vs MI, IPL 2023 मध्ये 'किसी का भाई किसी की जान' ची झलक, सारा तेंडुलकर चर्चेत
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 6:28 PM

गांधीनगर | बॉक्स ऑफिसवर 21 एप्रिल रोजी भाईजान सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर जोरदार धुमाकूळ घालतोय. क्रिकेट चाहत्यांना आज 25 एप्रिल रोजी आयपीएल 16 व्या सिजनमध्ये या सिनेमाची झलक पाहायला मिळणार आहे. काही समजलं नाही ना, आम्ही समजवून सांगतो. या 16 व्या सिजनमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत.

गतविजेता गुजरात टायटन्स आणि 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्स यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. मुंबईची कॅप्टन्सनी रोहित शर्मा करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे गुजरातची धुरा आहे. त्याआधी सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सारासाठी हा सामना फार चॅलेंजिंग असेल, असं नेटकऱ्यांचं मत आहे. एका बाजूला साराचा भाऊ अर्जुन हा मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला शुबमन गिल. त्यामुळे नक्की सपोर्ट कुणाला करणार, अशा शब्दात नेटकऱ्यांनी साराची फिरकी घेतली आहे.

किसी का भाई किसी की जान

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.