IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी कोण?

Orange And Purple Cap | मुंबई इंडियन्सनं सनराईजर्स हैदराबादला पराभूत करत गुणतालिकेत दोन गुणांची कमाई केली. दुसरीकडे, या सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचं गणित बदललं का ते पाहुयात

IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी कोण?
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:30 PM

मुंबई : आयपीएल 16 व्या मोसम जसाजसा पुढे सरकतोय तसातसा थरार आणि रंगत वाढत जातेय. क्रिकेट चाहत्यांना दररोज एकसेएक आणि थरारक सामने पाहायला मिळतेय. एकूण 10 संघांमध्ये सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातोय. तसाच वैयक्तिक पातळीवर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकण्यासाठी आणि ती कायम राहण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. एका सामन्याने, एका धावेने आणि एका विकेटने ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचं गणित ठरतयं. आज एकाकडे असलेली कॅप दुसऱ्या दिवशी कोणाकडे असेल, याबाबत कुणीही सांगू शकत नाही. यावरुन ही कॅप आपल्याकडे ठेवण्यासाठी किती चढाओढ आहे, याचा अंदाज बांधता येतो.

ऑरेंज आणि पर्पल कॅप नक्की काय?

आयपीएलच्या प्रत्येक मोसमात सामन्यानुसार ज्या फलंदाजाचे सर्वाधिक धावा त्याला ऑरेंज कॅप देण्यात येते. तर सर्वाधिक विकेट्स असलेल्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. मोसमाअखेरीस ज्याच्या नावावर जास्त विकेट्स असतात, तो गोलंदाज आणि फलंदाज ती कॅप आपल्या नावावर करतो. मात्र मोसमादरम्यान कामगिरीनुसार कॅपची अदलाबदल होत असते.

फाफ डु प्लेसिस ऑरेंज कॅप होल्डर

फाफने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांच्या मदतीने 20 चौकार आणि 18 सिक्स ठोकत 172.66 च्या स्ट्राईक रेटने 259 धावा केल्या आहेत. फाफची नाबाद 79* ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस 1473084
चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनव्हे16 672 92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

पर्पल कॅप कुणाकडे?

पर्पल कॅप ही आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यानंतरही राजस्थान रॉयल्स टीमचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याच्याकडे कायम आहे. युजवेंद्र चहल याने 5 सामन्यात 20 ओव्हर टाकून 7.85 च्या इकॉनॉमी रेटने 157 धावा देत 20 विकेट्स घेतल्या आहेत. चहलची 17 धावा देत 4 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी आहे.

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान 172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद

सनराईजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सने 14 धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्सनं 20 षटकात 5 गडी गमवून 192 धावा केल्या. हैदराबादने सर्वबाद 178 धावा केल्या. पण या सामन्यात एकाही खेळाडूकडे ऑरेंज किंवा पर्पल कॅप गेली नाही. कारण तिथपर्यंत पोहोचणारा एकही खेळाडू या दोन्ही संघात नव्हता. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात ही कॅप कोणाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.