IPL 2024 : सीझनमध्ये पहिल्यांदा MI vs CSK आमनेसामने, लावा ही Dream 11, व्हा मालामाल

MI vs CSK Dream 11 : आयपीएल 2024 मध्ये सीएसके आणि मुंबई इंडियन्स पहिल्यांदा भिडणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईच्या बालेकिल्ल्यात हा सामना होत असून या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

IPL 2024 : सीझनमध्ये पहिल्यांदा MI vs CSK आमनेसामने, लावा ही Dream 11, व्हा मालामाल
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 6:29 PM

मुंबई : आयपीएल 2024 मधील आजच्या डबल हेडर सामन्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये दोन तगडे संघ भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये हा सामना होणार आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी असलेले दोन्ही संघ यंदाच्या मोसमात पहिल्यांदा आमने-सामने येतील. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज दोन्ही संघ आपल्या नवीन कर्णधारांसह मैदानात उतरतील. मुंबईचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे तर धोनीने सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे दिलं आहे. आजच्या सामन्यासठी ड्रीम 11 साठी टीम लावत असाल तर खाली दिलेल्या टीमची तुम्हाला मदत होऊ शकते.

यष्टिरक्षक : इशान किशन. फलंदाज : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड. अष्टपैलू: रवींद्र जडेजा, डिरेल मिशेल, हार्दिक पंड्या. गोलंदाज: जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी. कर्णधार: सूर्यकुमार यादव. उपकर्णधार: इशान किशन.

कप्तान – रोहित शर्मा उपकप्तान – सूर्यकुमार यादव विकेटकीपर- इशान किशन बल्लेबाज – शिवम दुबे, रुतुराज गायकवाड़, रचिन रवींद्र ऑलराउंडर – रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, रोमारियो शेफर्ड गेंदबाज – जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रहमान

मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघ आतापर्यंत 36 वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील 20 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवलाय. तर सीएसकेने 16 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईचं पारडं ड मानलं जात आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (C), डॅरिल मिचेल, शिवम दुबे, एमएस धोनी (w), अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना, मोईन अली शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, दीपक चहर, मुकेश चौधरी, डेव्हॉन कॉनवे, अजय जाधव मंडल, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर, मथीशा पाथीराना, अरावेली अवनीश

मुंबई इंडियन्स संघ: इशान किशन (W), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (C, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई, पियुष चावला, क्वेना मफाका, शम्स मुलानी, ल्यूक वुड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, नुवान तुषारा, अंशुल कंबोज

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.