IPL 2024 लिलावात जगातील सर्वात घातक खेळाडू उतरणार, फ्रँचायझी ओतणार पाण्यासारखा पैसा!

आयपीएलमध्ये तगडा खेळाडू परतणार असून तो जवळपास 8 वर्षांनी हा खेळाडू आयपीएलमध्ये येत आहे. फ्रँचायझींमध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार चुरस रंगताना दिसेल. कारण हा खेळाडू तेवढा तगडा असून संपूर्ण सामना पालटवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. 

IPL 2024 लिलावात जगातील सर्वात घातक खेळाडू उतरणार, फ्रँचायझी ओतणार पाण्यासारखा पैसा!
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 8:46 AM

मुंबई : आयपीएल 2024 च्या लिलावामध्ये फ्रँचायझी पाण्यासारखा पैसा ओतणार आहेत. कारण मैदानामध्ये परत एकदा घातक खेळाडू उतरणार आहे. 2015 नंतर हा खेळाडू आयपीएलमध्ये आता आगामी आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. जवळपास 8 वर्षांनी हा खेळाडू आयपीएलमध्ये परतणार आहे.  फ्रँचायझींमध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार चुरस रंगताना दिसेल. कारण हा खेळाडू तेवढा तगडा असून संपूर्ण सामना पालटवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे.

कोण आहे हा खेळाडू? 

याआधीसुद्धा या खेळाडूने आयपीएलमध्ये आपली ताकद  दाखवून दिली आहे. प्रत्येक संघाला हा खेळाडू आपल्या संघात हवाहवासा वाटणारा आहे.  हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मिचेल स्टार्क आहे.  ऑस्ट्रेलियाचा स्ट्राईक बॉलर असलेला स्टार्क सर्वांनाच माहित आहे. त्याच्या धारदार गोलंदाजीची ताकद सर्वांनाच माहित आहे.

काय म्हणाला मिचेल स्ट्रार्क?

IPl मध्ये खेळून आम्हाला आठ वर्षे झाली असून पुढच्या वर्षी खेळण्यासाठी परतणार आहे. पुढील वर्षी आमच्या संघाचं शेड्यूल काही व्यस्त नाही त्यामुळे मला वाटतं की लीगमध्ये सहभागी होण्याची ही योग्य वेळ असल्याचं स्टार्कने सांगितलं.  2024 साली वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर त्याने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. येत्या वर्षी यूएई आणि वेस्ट इंडिजमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, मिचेल स्टार्क याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले असून यामध्ये त्याने 34 विकेट्स घेतल्या आहेत. अवघ्या 20 धावांमध्ये त्यान 4 विकेट घेतल्या असून ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2014 साली त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्स संघाचा खेळाडू कायरन  पोलार्ड आणि स्टार्कमधील राडा सर्व क्रिकेट जगताने पाहिला होता.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.