IPL 2024 : ट्रोल झालेल्या हार्दिक पंड्या याची रोहितच्या पत्नीला मिठी, व्हिडीओ तुफान व्हायरल

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची पहिल्याच सामन्यात कॅप्टन्सी करणाऱ्या हार्दिकने रोहित शर्मासोबत केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे त्याच्यावर टीका होत आहे. कारण रोहितलाही विश्वास बसला नाही पंड्या त्याला बाऊंड्रीवर फिल्डिंगला पाठवत आहे. यादरम्यान हार्दिक आणि रोहितच्या पत्नीचा व्हिडओ व्हायरल होत आहे.

IPL 2024 : ट्रोल झालेल्या हार्दिक पंड्या याची रोहितच्या पत्नीला मिठी, व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 9:30 PM

आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समधील सामन्यामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. मुंबईचा नवीन कॅप्टन हार्दिक पंड्याने रोहित शर्मासोबत चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याचं म्हणत चाहत्यांनी त्याला धारेवर धरलं. हार्दिकचे हावभावही सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसले. मुंबई आणि रोहितचे चाहते पंड्यावर चांगलेच चिडलेले दिसले. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोहितची पत्नी रितिकाला हार्दिक पंड्याने मिठी मारली.

होळीच्या सणादिवशी मुंबईने इंडियन्सच्या खेळाडूंसाठी खास पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये रोहित शर्माच्या पत्नी रितिकाला हार्दिक पंड्या याने मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हार्दिक त्यावेळी राहितची मुलगी समायराशी बोलला. या पार्टीमधील रोहितने डान्स केला त्यासोबतच होळीच्या सणाचा आनंद घेताना दिसला.

पाहा व्हिडीओ:-

रविवारी मैदानात रोहितसोबत चुकीचं वर्तन

यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघासोबत होता. या सामन्यामध्ये रोहितला पंड्याने 30 यार्ड सर्कलमधून बाहेर सीमारेषेवर पाठवलं होतं.  हार्दिकने पाठवलं असतं तर काही हरकत नव्हती परंतु त्याचे हावभाव अत्यंत खुनशी होते, असं चाहत्यांचं म्हणणं होतं. रोहितसोबत पंड्या तशा प्रकारे वागल्याने त्याच्यावर सडकून टीका होत आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.  गुजरात टायटन्सने प्रथम बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये 168-6 धावा केल्या होत्या. गुजरात संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठालाग करताना मुंबईची गाडी मागेच अडकली.पलटणला 20 ओव्हरमध्ये 162-9 धावा करता आल्या.

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.