RR vs LSG Toss Update : राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

RR vs LSG 2024 : राजस्थानच्या होम ग्राऊंडवर विजय मिळवण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स तयार आहेत. या सामन्यात के. एल. राहुल कॅप्टन म्हणून कमबॅक करत आहे. पहिला सामना जिंकत कोण विजयी सुरुवात कोण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RR vs LSG Toss Update : राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
RR vs LSG Toss IPL 2024
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 3:43 PM

मुंबई : आयपीएल 2024 मधील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होत असून राजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. के. एल. राहुल लखनऊचं तर संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्त्व करत आहे. दोन्ही संघांचा हा पहिला सामना असून विजयाचा श्रीगणेशा कोणता संघ करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

संजूने टॉस जिंकत बॅटींग का घेतली?

आम्ही दोन्हीसाठी तयार होतो. मात्र विकेट बॅटींगसाठी चांगलं असल्याने आम्ही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रियान पराग मिडल ऑर्डरला खेळताना दिसेल, जयपूरला परत आल्याने ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक वातावरण असल्याचं संजू सॅमसन म्हणाला.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): के.एल. राहुल (C), क्विंटन डी कॉक (W), देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर

दीपक हुडा, मयंक यादव, अमित मिश्रा, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल

सबस्टिट्युट प्लेअर  नांद्रे बर्गर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, शुभम दुबे, कुलदीप सेन

हेड टू हेड

आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 3 लढती झाल्या आहेत, ज्यामध्ये राजस्थानच्या संघाने 2 वेळा विजय मिळवला आहे, तर लखनऊ संघाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.