IPL 2024 Retention : धोनी IPL 2024 खेळणार की नाही? CSK कडून रिटेन-रिलीझ केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर

Chennai Super Kings IPL 2024 Retention Players : आयपीएलच्या 2024 सीझनआधी सर्व संघ रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत. यामधील सीएसके संघानेही आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

IPL 2024 Retention : धोनी IPL 2024 खेळणार की नाही? CSK कडून रिटेन-रिलीझ केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर
CSK IPL 2024 Retention
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 6:01 PM

मुंबई : आयपीएलच्या 2024 सीझनआधी सीएसके संघाने रिटेन (CSK IPL Retention Update 2023) केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. चेन्नईने आपल्या ताफ्यातील आठ खेळाडूंना सोडलं असून 18 खेळाडू कामय ठेवले आहेत. या यादीमध्ये एम एस धोनी हा कायम असून तो आयपीएलच्या 2024 च्या सीझनमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सीएसकेच्या टीम मॅनेजमेंटने मोठे निर्णय घेतले असून स्टार खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत ते खेळाडू?

बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती, आकाश सिंग, काइल जेम्सन, सिसांडा मेगाला आणि अंबाती रायुडू या खेळडूंना सीएसके संघातून रिलीझ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश टेकशाना, सिमरनजीत सिंग, मथिशा पाथीराना, प्रशांत सोळंकी, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगेरकर, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, निशांत सिंधु, शेख रशीद ,अजय मंडल या खेळाडूंना रिटेन केलं आहे.

बेन स्टोक्स याने स्वत: आयपीएल 2024 मधून आपलं नाव बाहेर घेतलं होतं. बेन स्टोक्सने उपलब्ध नसल्याने सीएसकेने त्याला सोडण्याचा निर्णय घेतलाय. या यादीमध्ये अंबाती रायडू याचाही समावेश असून त्याने मागील सीझनमध्ये निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे या बड्या खेळाडूंना रिलीज केल्याने सीएसकेच्या पर्समधी घवघवीत पैसे आले आहेत. सीएसकेच्या पर्समध्ये 32.1 कोटी रुपये शिल्लक आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.