IPL 2024 : आरसीबी आणि पंजाबच्या सामन्यासाठी लावा ‘ही’ ड्रीम 11, व्हा मजबुत मालामाल
जर तम्हीसुद्धा ड्रीम 11 लावणार असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते. ड्रीम 11 मध्ये नेमक्या कोणत्या खेळाडूला कॅप्टन करायचं याचा विचार करत असाल तर खाली दिलेले संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
मुंबई : आयपीएल 2024 मधील 6 वा सामना आरसीबी आणि पंजाबमध्ये हा सामना होणार आहे. आरसीबीच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आज आरसीबी आणि पंजाब एकमेकांना भिडणार आहेत. गेल्या पाच सामन्यांमधील निकाल पाहता होम ग्राऊंडवर असलेल्या संघाने प्रत्येक सामना जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही आरसीबी संघाचं पारडं जड मानलं जात आहे. जर तम्हीसुद्धा ड्रीम 11 लावणार असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
पंजाब-आरसीबी ड्रीम 11 टीम 1
कर्णधार- फाफ डु प्लेसिस उपकर्णधार- सॅम कुरन यष्टिरक्षक – जितेश शर्मा फलंदाज – शिखर धवन, विराट कोहली, जॉनी बेअरस्टो अष्टपैलू- ग्लेन मॅक्सवेल, लियाम लिव्हिंगस्टन, कॅमेरून ग्रीन गोलंदाज – मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
पंजाब-आरसीबी ड्रीम 11 टीम- 2
कर्णधार- विराट कोहली उपकर्णधार- लियाम लिव्हिंगस्टन यष्टिरक्षक – जितेश शर्मा फलंदाज – शिखर धवन, फाफ डु प्लेसिस, जॉनी बेअरस्टो अष्टपैलू- ग्लेन मॅक्सवेल, सॅम करन, कॅमेरून ग्रीन गोलंदाज – मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
पंजाब-RCB Dream11 टीम- 3
कर्णधार- शिखर धवन उपकर्णधार- कॅमेरून ग्रीन यष्टिरक्षक – जितेश शर्मा फलंदाज – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, जॉनी बेअरस्टो अष्टपैलू- ग्लेन मॅक्सवेल, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टन गोलंदाज – मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
पंजाब आणि आरसीबी सामन्यासाठी या तीन ड्रीम 11 संघ दिले असून हे तीन संघ तुम्ही वापरू शकता. नाहीतर याचा फक्त उपयोग करून स्वत:ची बेस्ट टीम निवडू शकता. मात्र कर्णधार आणि उपकर्णधार निवडताना विचार करून लावा. कारण जर तुमची ती निवड एकदा चुकली तर पॉईंट्समध्ये मोठी फटका बसू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ फॅफ डू प्लेसिस (C), अनुज रावत (WK), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, स्वप्नील सिंग, विजयकुमार विशक, लॉकी फर्ग्युसन, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, मनोज भंडागे, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा, टॉम करन, रीस टोपले
पंजाब किंग्ज संघात शिखर धवन (C), जितेश शर्मा (WK), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, रिली रोसो, तनय त्यागराजन, हरप्रीत सिंग भाटिया, विद्वथ कवेरप्पा, ख्रिस वोक्स, ऋषी धवन, सिकंदर रझा, आशुतोष शर्मा, अथर्व तायडे, नॅथन एलिस, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग