IPL 2024 SRH vs CSK Live Streaming : हैदराबादसमोर चेन्नईचं आव्हान, कोण जिंकणार?

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Streaming : कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा अनुभवी कॅप्टन पॅट कमिन्स याच्यासमोर चांगलाच कस लागणार आहे. आता या दोघांपैकी कोण सरस ठरणार हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

IPL 2024 SRH vs CSK Live Streaming : हैदराबादसमोर चेन्नईचं आव्हान, कोण जिंकणार?
srh vs csk, ruturaj gaikwad, pat cummins,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 4:06 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 18 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स हैदराबादचं कर्णधारपद सांभाळणार आहे. हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही संघांचा चौथा सामना असणार आहे. चेन्नईने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने 1 सामनाच जिंकला आहे. तर दोन्ही संघांनी आपला आधीचा सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी ट्रॅकवर परतण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना केव्हा?

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना शुक्रवारी 5 एप्रिल रोजी होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना कुठे?

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना किती वाजता सुरु होणार?

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर अपडेट्स जाणून घेता येतील.

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

हैदराबाद विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे फुकटात पाहता येईल.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव. , एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), एमएस धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, निशांत सिंधू. चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश थीक्षना आणि समीर रिझवी.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.