IPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?
IPL 2021 Retained and Released Players List LIVE Updates: राजस्थान रॉयल्सनं स्टीव्ह स्मिथला संघातून मुक्त केलं आहे.
IPL 2021Retained and Released Players Live Updates : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्या संघाकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली जात आहे. आयपीएलमधील आठ संघ चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजस्र बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळाडूंना मुक्त करण्यात येत आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा लिलाव
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. संघातून मुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंवर बोली फेब्रुवारी महिन्यात लागणार आहे.
-
RCB Players Retained : वॉशिंग्टन सुंदरला कसोटीतील कामगिरीचं बक्षीस, बंगळुरुनं संघात कायम ठेवलं
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB Players Retained)
विराट कोहली, एबी डी विल्यर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदिप सैनी, अॅडम झंपा, शहाबाज अहमद, जोश फिलिपी, काने रिचर्डसन, पवन देशपांडे
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB Released)
मोहिन अली शिवम दुबे गुरक्रित सिंग अॅरोन फिंच चेरीस मोरिस पवन नेगी पार्थिव पटेल डेल स्टेन इशरु उदाना उमेश यादव
-
-
Sunrisers Hyderabad Retained : सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नरवर पुन्हा विश्वास
सनरायझर्स हैदराबाद (SRH Retained)
डेविड वार्नर, मनीष पांडे, केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, प्रियम गर्ग, विराट सिंह, राशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, मिशेल मार्श, जेसन होल्डर, अब्दुल समद, टी नटराजन, खलील अहमद, संदीप शर्मा, तुलसी थंपी, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार
सनरायझर्स हैदराबाद (SRH Released)
बिली स्टैनलेक, फेबियन एलन, संजय यादव, बी संदीप, वाय पृथ्वीराज
-
Kings XI Punjab released : किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ग्लेन मॅक्सवेलला संघमुक्त
किंग्स XI पंजाब (KXIP Retained)
केएल राहुल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, क्रिस गेल, प्रभसिमरन सिंह, मयंक अग्रवाल, सरफराज खान, हरप्रीत बराड़, दीपक हुड्डा, क्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई, इशान पोरेल, मुरगन अश्विन, दर्शन नालकंडे
किंग्स XI पंजाब (KXIP Released)
ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, के गौतम, मुएब उर रहमान, जिमी नीशम, हार्डस विलोजेन, करुण नायर
-
KKR Retained: कोलकाता नाईट रायडर्सकडून शुभमन गिलला पुन्हा संधी, संघात कायम ठेवलं
कोलकाता नाईट रायडर्स (KKR Retained)
इयोन मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितीश राणा, शुभमन गिल, रिंकू सिंग, राहुल त्रिपाटी, सुनिल नरिने, आंध्रे रसेल, पट क्युममिन्स, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्युसन, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, परशिद कृष्णा, हॅरी गुर्नी, संदीप वॉरियर
कोलकाता नाईट रायडर्स (KKR Released)
टॉम बनटॉन, चेरिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाईक, एम. सिद्धार्थ
-
-
Rajsthan Royals Players Retained: राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला मोठी संधी, कर्णधारपदी निवड
Rajsthan Royals Players Retained: राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला मोठी संधी, कर्णधारपदी निवड
रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन (डब्ल्यूके), जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, जयदेव उनाडकट, अँड्र्यू टाय, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे, अनुज रावत , यशस्वी जयस्वाल
Rajsthan Royals Players Released
स्टीव्ह स्मिथ, वरुण आरोन, टॉम कुरन, अंकित राजपूत, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग, ओशाणे थॉमस, आकाश सिंग
-
मुंबई इंडियन्स (MI Retained) : रोहित शर्मा, क्विंटन डी क्वॉक, केरॉन पोलार्डवर मुंबई इंडियन्सचा पुन्हा विश्वास
मुंबई इंडियन्स (MI Retained)
रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी क्वॉक, अनमोलप्रित सिंग, आदित्य तरे, चेरिस लायन, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किरॉन पोलाड, जयंत यादव, ट्रेंट बॉल्ट, जसप्रित बुमराह, मोसिन खान, राहुल चहर, अनुकूल रॉय
-
Delhi Capitals retained: शिखर धवन, रिषभ पंत यांच्यावर दिल्ली कॅपिटल्सचा विश्वास
Delhi Capitals retained:शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, अवेश खान, रबाडा, नॉर्टजे, स्टेनिस, हेटमीयर, वॉक्स अँड सॅम
-
Kings XI Punjab released : किंग्ज इलेव्हन पंजाबचा ग्लेन मॅक्सवेलला संघमुक्त करण्याचा निर्णय
Kings XI Punjab released: ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉएन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गौथम, तजिंदर सिंह
-
Delhi Capitals released: दिल्ली कॅपिटल्सनं 6 खेळाडूंना संघातून दाखवला बाहेरचा रस्ता
Delhi Capitals released: दिल्ली कॅपिटल्सनं केमो पॉल, संदीप लमिछेन, अलेक्स कॅरे, जॅसोन रॉय, मोहित शर्मा आणि तुषार देशपांडे यांना संघातून मुक्त केलं आहे.
-
Mumbai Indians released : मुंबई इंडियन्सकडून लासिथ मलिंगासह 7 खेळाडू संघातून मुक्त
मुंबई इंडियन्स Mumbai Indians released आयपीएलच्या 13 व्या हंगामातील विजयी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सनं लासिथ मलिंगा, मिशेल मकलेघन, नॅथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेर्फन रुदरफोर्ड, प्रिंस बलवंत राय, दिग्विजय देशमुख यांना संघातून मुक्त केलं आहे,
-
Delhi Capitals Retained | दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवनवर पुन्हा विश्वास
Delhi Capitals Retained | दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवनवर पुन्हा विश्वास ठेवत संघात कायम ठेवलं आहे.
-
CSK Players Retained : चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंग धोनीवर पुन्हा विश्वास, केदार जाधव, मुरली विजय संघमुक्त
चेन्नई सुपरकिंग्ज (CSK Players Retained) फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, एन. जगदीसन, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, लुंगी एनगीदी, इमरान ताहीर, जोश हेजलवुड, मोनू कुमार, रविश्रीनिवासन साई किशोर, के.एम. आसिफ, शेन वॉटसन, करन शर्मा, मिशेल सॅटनर
चेन्नई सुपरकिंग्ज (CSK Players Released)
चेन्नई सुपरकिंग्जनं फिरकीपटू हरभजन सिंग, मुरली विजय, पियुष चावला आणि केदार जाधवला संघातून मुक्त केलं आहे.
Published On - Jan 20,2021 7:51 PM