IPL Winners : आयपीएल इतिहासात या संघांनी कोरलं जेतेपदावर नाव, जाणून घ्या विजेते आणि उपविजेत्यांची नावं

आयपीएल स्पर्धेतील 2008 पासून 2023 पर्यंत 16 हंगाम पार पडले आहेत. नुकत्याच झालेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स संघाचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या नावावर प्रत्येकी पाच जेतेपदं आहेत.

| Updated on: May 30, 2023 | 1:33 PM
आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. आणि पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

1 / 16
आयपीएल 2022 स्पर्धेत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून प्रथमच आयपीएल विजेतेपद पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने फक्त 130 धावा केल्या. या सोपं आव्हान गुजरात टायटन्सने 18.1 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केलं. या सामन्यात गुजरातने 7 गडी राखून विजय मिळवला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिली ट्रॉफी जिंकली.

2 / 16
आयपीएल 2021 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद पटकावलं. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 3 गडी गमावून 192 धावा केल्या. केकेआरनचा संघ 9 विकेट गमावून केवळ 165 धावा करू शकला. या सामन्यात सीएसकेने 27 धावांनी विजय मिळवला आणि चॅम्पियन बनला.

3 / 16
आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 5 गडी राखून विजय मिळवला आणि पाचव्यांदा चॅम्पियन बनले.

4 / 16
आयपीएल 2019 म्हणजेच 12 व्या मोसमाच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे बलाढ्य संघ आमनेसामने आले. अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर 1 धावेने विजय मिळवत इतिहास रचला.

5 / 16
आयपीएल 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून जेतेपद पटकावलं.

6 / 16
आयपीएल 2017 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंटचा अवघ्या एका धावेने पराभव करून जेतेपद पटकावले.

7 / 16
सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा अंतिम सामन्यात 8 धावांनी पराभव करत जेतेपदावर पहिल्यांदा नाव कोरलं.

8 / 16
आयपीएल 2015 मध्ये मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सवर 41 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि चॅम्पियन बनले.

9 / 16
आयपीएल 2014 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने  अंतिम सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेले 199 धावांचे लक्ष्य 3 गडी राखून पूर्ण केले.

10 / 16
आयपीएल 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने 23 धावांनी विजय मिळवत प्रथमच विजेतेपद पटकावले.

11 / 16
आयपीएल 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सनी पराभव करून  प्रथमच जेतेपद पटकावले.

12 / 16
आयपीएल 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावलं. आरसीबीविरुद्धचा अंतिम सामना 58 धावांनी जिंकून ट्रॉफी जिंकली.

13 / 16
आयपीएल 2010 मध्ये अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव करून पहिल्यांदा विजेतेपद पटकावले

14 / 16
आयपीएल 2009 म्हणजेच आयपीएलच्या दुसऱ्या सत्राच्या अंतिम सामन्यात, डेक्कन चार्जर्स (आता सनराईजर्स हैदराबाद) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

15 / 16
आयपीएल 2008 च्या पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने 163 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून जेतेपदावर नाव कोरलं.

16 / 16
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.