IPLमधील लाईव्ह मॅचमध्ये या मिस्ट्री गर्ल्स स्क्रीनवर आल्या अन् रातोरात सेलिब्रिटी, एक तर खेळाडूचीच…

आयपीएलच्या इतिहासात सामन्यादरम्यान काही चाहत्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यानंतर त्या तरूणी रातोरात प्रसिद्ध झाल्या हो्त्या. त्यांचे सौंदर्य पाहून सगळेच  त्यांच्यावर फिदा झाले होते.

| Updated on: Mar 30, 2023 | 10:34 PM
IPLमधील लाईव्ह मॅचमध्ये या मिस्ट्री गर्ल्स स्क्रीनवर आल्या अन् रातोरात सेलिब्रिटी, एक तर खेळाडूचीच…

1 / 5
मालती चहर 2018 च्या आयपीएलमध्ये एक मिस्ट्री गर्ल चांगलीच चर्चेत आलेली. विशेष सांगायचं तर ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोण नसून चहर बंधूंची बहीण मालती चहर होती. ती चेन्नई-मुंबईचा सामना पाहण्यासाठी आली होती. या सामन्यादरम्यान ती कॅमेऱ्यात कैद झाल्याने रातोरात प्रसिद्ध झाली होती.

2 / 5
रियाना लालवानी आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुपर ओव्हरचा सामना रंगला होता. या रंगतदार सामन्यादरम्यान अचानक एक मिस्ट्री गर्ल कॅमेऱ्यात कैद झाली होती. या मिस्ट्री गर्लचे नाव आहे रियाना लालवानी. कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर रियानासुद्धा चांगलीच प्रसिद्ध झाली होती.

3 / 5
अदिती हुंडिया 2019 च्या आयपीएल दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पाहण्यासाठी एक मिस्ट्री गर्ल आली होती. ती कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तिचे सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले होते. या मिस्ट्री गर्लचं नाव आहे अदिती हुंडिया. सामन्यादरम्यान अदिती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तसंच अदिती ही एक मॉडेल आहे.

4 / 5
दीपिका घोष आयपीएल 2019 मध्ये आरसीबीची एक महिला फॅन चर्चेत आली होती. आरसीबीला सपोर्ट करताना चिन्नास्वामी स्टेडियमवर दीपिका घोष नावाची चाहती कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.