ईशान किशन आणि आदिती हुंडिया यांच्यात नात्यात दरी? पोस्ट करुन सगळ्यांना धक्का

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज बॅट्समन ईशान किशन आणि मॉडेल आदिती हुंडिया यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. (Ishan Kishan Aditi hundia relationship instragram Story)

ईशान किशन आणि आदिती हुंडिया यांच्यात नात्यात दरी? पोस्ट करुन सगळ्यांना धक्का
ईशान किशन आणि आदिती हुंडिया
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 11:11 AM

मुंबई : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) धडाकेबाज बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) आणि मॉडेल आदिती हुंडिया (Aditi hundia) यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकून आपल्या नात्याची अनऑफिशियली माहिती देत असतात. परंतु त्यांच्या नात्यात आता मोठी दरी निर्माण झाल्याचं बोललं जातंय. त्याला कारण ठरली आहे आदिती हुंडायाची इंन्स्टाग्राम पोस्ट..! (Ishan Kishan Aditi hundia relationship instragram Story)

वास्तविक ईशान किशन आणि आदिती हुंडिया एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत असतात. तसंच एकमेकांच्या सोबतीने सोशल मीडियावर फोटो टाकत असतात. मात्र आता आदितीने केलेल्या पोस्टवरुन या दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाल्याचं समोर येतात.

आदितीची धक्का देणारी पोस्ट

आदितीने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक कोट शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, ‘प्रत्येक नातं लग्नापर्यंत जात नाही. काही नाती नवनवीन हॉटेल दाखवण्यात मदत करतात…!’ आदितीच्या या पोस्टवरुन ईशान आणि आदितीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय.

Aditi hundia instragram Story

Aditi hundia instragram Story

मुंबईचा धडाकेबाज बॅट्समन ईशान किशान

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज बॅट्समन म्हणून ईशान किशनची ओळख आहे. पाठीमागच्या काही मोसमात तो मुंबई इंडियन्स कडून खेळतो आहे. आपल्या आक्रमक बॅटिंगने त्यांने क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मुंबईच्या मधल्या फळीतील खेळाडू म्हणून ईशान किशनने मुंबईला अनेक यादगार मॅचेस जिंकून दिल्यात. मात्र 14 व्या मोसमात त्याला अपयश आलं. त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत.

कोण आहे आदिती हुंडिया?

क्रिकेटपटू ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया पेशानं मॉडेल आहे. 2017 सालच्या फेमिना मिस इंडियाची ती फायनलिस्ट राहिलेली आहे. तसंच 2018 साली तिने सुपर नॅशनल इंडियाचं पदकही जिंकलं आहे. आतापर्यंत ईशान आणि आदित्यने ऑफिशिअली आपल्या नात्याबद्दल सांगितलेलं नव्हतं. परंतु सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची मात्र जोरदार चर्चा रंगायची.

(Ishan Kishan Aditi hundia relationship instragram Story)

हे ही वाचा :

ट्रोलर्सना कसं देतोस उत्तर?, चाहत्याच्या प्रश्नावर कोहलीचा हटके जवाब, फोटो शेअर करत दिलं उत्तर

नवऱ्यावर बेछूट आरोप लावणाऱ्या नेटकऱ्यांना इरफानच्या बायकोचं रोखठोक प्रत्युत्तर!

Virat kohli : लेक वामिकाचा चेहरा कधी दाखवणार? फॅन्सच्या प्रश्नावर ‘विराट स्टाईल’ उत्तर!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.