WTC Final 2023 : इशान किशन की केएस भरत? हरभजन सिंग स्पष्टच म्हणाला…

फायनल सामन्यात ऋषभ पंत उपलब्ध नसल्याने त्याच्या जागेवर संघात आता इशान किशन आणि केएस भरत हे दोन पर्याय आहेत. मात्र यातील कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान द्यायचं हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हरभजन सिंगने आता

WTC Final 2023 : इशान किशन की केएस भरत? हरभजन सिंग स्पष्टच म्हणाला...
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 8:11 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्याआधी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला एक प्रश्नाची डोकेदुखी झाली असणार आहे. आता संघाची घोषणा झाल्यावर नेमकी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे मॅनेजमेंट विचारात पडली आहे. दुसरं तिसरं काही नाहीतर ऋषभ पंत नसल्याने त्याच्या जागेवर संघात आता इशान किशन आणि केएस भरत हे दोन पर्याय आहेत. मात्र यातील कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान द्यायचं हा प्रश्न  सर्वांनाच पडला आहे. अशातच यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याचं मत सांगितलं आहे.

हरभजन सिंगने पाहा कोणाला दिली पसंती?

हरभजन सिंगच्या मते, फायनल सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये इशान किशन याला घेण्यात यावं, असं म्हटलं आहे. हरभजन सिंगनेही इशान किशनची निवड करण्यामागचे कारण सांगितले आहे. भज्जीच्या मते, किशनला भरतपेक्षा नवीन चेंडू खेळण्याचा अनुभव जास्त आहे. तो ओपनर असल्याने असून नवीन चेंडू अधिक चांगल्या प्रकारे खेळतो. जर किशन 80 षटकांनंतर फलंदाजीला आला तर तो दुसऱ्या नवीन चेंडूचाही सामना करताना अडचण येणार नाही.

ऋषभ पंत मोठा खेळाडू आहे, त्याच्यासारखी खेळण्याची क्षमता इशान किशनमध्ये आहे. केएस भरत विकेटकीपर म्हणून बेस्ट आहे मात्र त्याच्या फलंदाजीमध्ये फायनल सामन्यात आत्मविश्वास दिसणार नाही, असं भज्जीने म्हटलं आहे.

दरम्यान, जर आकडेवारी पाहिली तर पंतच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाने केएस भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत संधी मिळाली होती. मात्र चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भरतला केवळ 20 च्या सरासरीने धावा काढता आल्या. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर धावांच्या अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.