Couple Goals : भारतीय क्रिकेटपटूचं पत्नीसोबत जबरदस्त वर्कआऊट, VIDEO पाहून चक्रावून जाल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फिट आहे. परंतु त्याची पत्नी अनुष्का शर्मादेखील (Anushka Sharma) फिट आहे का?

Couple Goals : भारतीय क्रिकेटपटूचं पत्नीसोबत जबरदस्त वर्कआऊट, VIDEO पाहून चक्रावून जाल
Sandeep Warrier and Wife Aarathy kasturiraj
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 8:55 PM

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फिट (तंदुरुस्त) आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मादेखील (Anushka Sharma) फिट आहे का? तसेच अजिंक्य रहाणे फिट आहे, पुजारा फिट आहे, बुमराह फिट आहे. पण या खेळाडूंच्या बायकासुद्धा फिट आहेत का? असा प्रश्न विचारलं तर योग्य उत्तर मिळतील की नाही, याबाबत सांगता येणार नाही. परंतु एक असा भारतीय खेळाडू आहे ज्याची पत्नीदेखील त्याच्याइतकीच फिट आहे. या जोडप्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो पाहून सर्वजण म्हणतायत की, हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात फिट जोडप्यांपैकी एक आहे. संदीप वॉरियर (Sandeep Warrier) असे या भारतीय क्रिकेटपटूचे नाव आहे, जो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. (KKR Bowler Sandeep Warrier and Wife Aarathy kasturiraj Insane Workout Challenge)

क्रिकेट खेळणारे खेळाडू तंदुरुस्त असतात, पण त्यांच्या बायकादेखील त्यांच्याइतक्या तंदुरुस्त असतात असं फार कमी वेळा पाहायला मिळालं आहे. परंतु संदीप वॉरियरच्या बाबतीत अस थोडं वेगळ चित्र आहे. कारण तो जितका फिट आहे तितकीच फिट त्याची पत्नी आरतीदेखील (Aarathy kasturiraj) फिट आहे. या जोडप्याने वर्कआउटचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, हा व्हिडीओ पाहून लोक दंग झाले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत संदीपने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे ‘कपल गोल’.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Warrier (@warrier63)

दरम्यान, संदीप वॉरियर आणि त्याच्या पत्नीचा हा वर्कआऊट व्हिडीओ आयपीएलमधील फ्रेंचायजी केकेआरने (कोलकाता नाईट रायडर्स) आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

IPL 2021 मध्ये संदीप वॉरियरची कामगिरी

IPL 2021 दरम्यान, संदीप वॉरियरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, तो त्यातून आता पूर्णपणे बरा झाला आहे. यावर्षी तो एकही आयपीएल सामना खेळू शकला नव्हता. परंतु तो इंडिया ए टीमचा नियमित सदस्य आहे. इंडिया ए साठी खेळताना त्याने 57 सामन्यांमध्ये 186 विकेट्स मिळवल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याला 4 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यात त्याने 2 बळी मिळवले आहेत.

इतर बातम्या

Video : मोहम्मद कैफ पत्नीसोबत घरीच खेळतोय क्रिकेट, पाहा व्हिडिओ

”रवींद्र जाडेजामुळे मला संघात स्थान मिळत नाही”, भारताच्या अष्टपैलू खेळाडूचा मोठा खुलासा

WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा ‘सिक्रेट प्लॅन’, 72 तासांच विशेष मिशन

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.