Rinku Singh : सलग पाच सिक्स मारणारा रिंकू फ्लाईटमध्ये घ्यायला लागला देवाचं नाव, व्हिडीओ तुफान व्हायरल

Rinku singh Flight video : गरीब घरातून असलेल्या या पोराचं अवघ्या क्रिकेट जगताने कौतुक केलं होतं. रिंकू परत एकदा चर्चेत आला आहे. विमानात फ्लाईटमध्ये बसल्यावर त्या घाबरला होता, त्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

Rinku Singh : सलग पाच सिक्स मारणारा रिंकू फ्लाईटमध्ये घ्यायला लागला देवाचं नाव, व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 12:21 AM

मुंबई : यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये नव्या दमाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत करोडोंची बोली लावलेल्या खेळाडूंपेक्षा सरस प्रदर्शन केला. यामधील एक म्हणजे रिंकू सिंग याने तर आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासामध्ये कधीही न झालेला विक्रम करून दाखवला. शेवटच्या ओव्हरमध्ये सलग पाच सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला होता. याआधी रिंकू चर्चेत असायचा पण या मॅचविनिंग खेळीनंतर गडी रातोरात स्टार झाला. गरीब घरातून असलेल्या या पोराचं अवघ्या क्रिकेट जगताने कौतुक केलं. रिंकू परत एकदा चर्चेत आला आहे. विमानात फ्लाईटमध्ये बसल्यावर त्या घाबरला होता, त्याचा केकेआरने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ – 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिंकू सिंगचे दोन मूड पाहायला मिळतात. या व्हिडिओच्या सुरुवातीला रिंकू सिंग  फ्लाइटमध्ये झोपलेला दिसत आहे. फ्लाइटमध्ये होत असलेल्या गोंधळामुळे खूप घाबरलेला दिसत आहे. हवा जास्त असल्याने विमान खाली लँड करू शतक नाही, असं तो बोलताना दिसत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंगचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

सध्या रिंकू सिंग मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो शर्टलेस दिसत आहे. रिंकू सिंग ही आयपीएल 2023 च्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2023 च्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्ससाठी रिंकू सिंगने 14 सामन्यात 59.25 च्या सरासरीने 474 धावा केल्या आहेत.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.