IPL 2022, MI vs LSG, Live Score : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा आठवा पराभव, लखनऊचा जोरदार विजय

| Updated on: Apr 25, 2022 | 12:21 AM

MI vs LSG Live Score in Marathi: : लखनौने मुंबई इंडियन्सला 168 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण ते त्यांना पूर्ण करता आलं नाही. मुंबईने वीस ओवरमध्ये 8 बाद 132 धावा काढल्या. यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ सलग आठव्यांदा पराभूत झाला आहे.

IPL 2022, MI vs LSG, Live Score : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा आठवा पराभव, लखनऊचा जोरदार विजय
मुंबई विरुद्ध लखनौ सामनाImage Credit source: twitter

लखनौने मुंबई इंडियन्सला 168 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण ते त्यांना पूर्ण करता आलं नाही. मुंबईने वीस ओवरमध्ये 8 बाद 132 धावा काढल्या. यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ सलग आठव्यांदा पराभूत झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात सर्वाधिक धावा रोहित शर्माने काढल्या. त्याने 31 चेंडूत 39 धावा काढल्या. तर यात पाच चौकार आणि एक षटकार त्याने मारला. टिळक वर्मा देखील चांगलं खेळला. त्याने 27 चेंडूत 38 धावा काढल्या. त्यात दोन चौकार आणि दोन षटकार त्याने मारले. किरॉन पोलार्ड याने 20 चेंडूत 19 धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार ठोकला. त्याननंतर इशान किशनने आठ धावा काढल्या. तर देवाल्ड ब्रेव्हिसने तीन, डॅनियल सॅम्सने तीनआणि जयदेव उनाडकट याने एक धावा काढली. यामुळे मुंबई इंडियन्सला 168 धावांचं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही आणि लखनौचा विजय झाला.

Key Events

लखनौने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एकूण सात सामने खेळवले आहेत.

लखनौच्या संघाला 4 सामन्यात यश, 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई इंडियन्सला अजूनही विजयाचं खातं आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये उघडता आलेलं नाही

मुंबई इंडियन्सकडे आज विशेष लक्ष असणार

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 24 Apr 2022 11:40 PM (IST)

    मुंबई इंडियन्स सलग आठव्यांदा पराभूत

    मुंबई इंडियन्स सलग आठव्यांदा पराभूत, लखनौ 36 धावांनी विजयी

  • 24 Apr 2022 11:22 PM (IST)

    तिलक वर्मा आऊट, मुंबईच्या 124 धावा

    तिलक वर्मा आऊट, मुंबईच्या 124 धावा

  • 24 Apr 2022 11:17 PM (IST)

    मुंबईच्या 17 ओवरमध्ये 4 बाद 120 धावा

    मुंबईच्या 17 ओवरमध्ये 4 बाद 120 धावा

  • 24 Apr 2022 11:02 PM (IST)

    तिलक वर्माचे सलग दोन चौकार

    तिलक वर्माने होल्डरच्या बॉलवर सलग दोन चौकार मारले आहेत. मुंबईच्या 16 ओवरमध्ये 4 बाद 110 धावा

  • 24 Apr 2022 10:54 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या 14 ओवरमध्ये 4 बाद 93 धावा

    मुंबई इंडियन्सच्या 14 ओवरमध्ये 4 बाद 93 धावा

  • 24 Apr 2022 10:30 PM (IST)

    रोहित शर्मा आऊट

    मुंबई इंडियन्सला झटका, रोहित शर्मा आऊट

  • 24 Apr 2022 10:15 PM (IST)

    इशान किशन आऊट

    मुंबई इंडियन्सच्या पहिला झटका, इशान किशन आऊट

  • 24 Apr 2022 10:03 PM (IST)

    रोहित शर्माचा षटकार

    रोहित शर्माचा षटकार, मुंबई इंडियन्सच्या 38 धावा

  • 24 Apr 2022 09:53 PM (IST)

    रोहित शर्माचा चौकार

    रोहित शर्माचा चौकार, मुंबई इंडियन्सच्या 22 धावा

  • 24 Apr 2022 09:31 PM (IST)

    नागराज मंजुळे यांच्या भाषणातील मुद्दे

    – विद्रोही साहित्य संमेलनात हे सर्व लोक आलेत हेच विशेष

    – वाचन हे अवघड प्रकरण आहे कारण आधी ते मनात लिहिले पाहिजे

    – तुकाराम महाराजांचे साहित्य वाचले तर ते सोप्पे आहे मात्र ज्ञानेश्वरी वाचणे कठीण आहे

    – तुम्हाला स्वतःचा हक्क मागावा लागेल त्यासाठी साहित्य लिहिले पाहिजे

    – साहित्य उत्तम होण्यासाठी इतके नटणे थटण्यासाठी ते सामान्य माणसाला कळतच नाही

    – समाजात साहित्यिक, विचारवंत असूनही समाज लुटला जातो हे विशेष आहे

    – गरीब व्यक्ती आणि साहित्य यांच्यातील अंतर कमी करणारे हे संमेलन आहे

    – देशाच्या अडचणी सुटायच्या असतील तर घरातील अडचणी सुटायला हव्यात

    – मला कवितेपेक्षा एकादा फ्रीज , कवितेपेक्षा बल्ब मला भारी वाटतो.

    – त्यामुळे मला तुकारामांच्या कविता तशा वाटतात

    – प्रेम करणे हाच खरा विद्रोह आहे अन्यथा लोक खूप भांडतात

    – प्रस्थापित आणि विस्थापित या लढाया करतो मात्र त्यापेक्षा मला स्त्री ही महत्वाची वाटते

    आपण जे बोलतो ते मोबाईलच्या माध्यमातून ऐकले जाते

    – आपल्यावर मोठ्याप्रमाणात देखरेख सुरु आहे.

    – मोबाईलच्या माध्यमातून वीष पेरले जाते

    – रोजच पुस्तक डे असावा असे वाटते. पुस्तक वाचली पाहिजेत.

    – जय भीम म्हंटले की आपले काम झाले असे नव्हे. जय भीम म्हणताना मोठी जबाबदारी असते.

    – विद्रोह शब्द ऐकला की नकारात्मक आहे असे वाटते मात्र तसे नाही

    – एकाद्यावर प्रेम करणे हाच मोठा विद्रोह आहे.

    – महिला खूप उपवास करतात पण सावित्रीबाई, जिजामाता यांना वाचत नाहीत

    – शिक्षणाला, वाचनाला पर्याय नाही.

    – संमेलनातील कविता, भाषणे ऐकून उपयोग नाही तर वाचन केले पाहिजे

    – विनोदकुमार शुक्ल यांची कविता :

    – हाताशासे एक व्यक्ती बैठ गया था व्यक्ती को मे नही जानता था, हताशा को जानता था | मैने हात बढाया, मेरा हात पकडकर खडा हुआ| वो मुझे जानता नही था लेकीन ओ हात बढाने को जानता था |

  • 24 Apr 2022 09:24 PM (IST)

    मुंबई इंडियन्सला 169 धावांचं टार्गेट

    मुंबई इंडियन्सला 169 धावांचं टार्गेट, लखनौच्या 20 ओवरमध्ये 6 बाद 168 धावा

  • 24 Apr 2022 09:22 PM (IST)

    केएल राहुलचं शतक

  • 24 Apr 2022 09:20 PM (IST)

    आयुष बडोनी आऊट

    आयुषने 19 ओवरच्या तिसऱ्या चेडूत षटकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूत तो झेलबाद झाला.

  • 24 Apr 2022 09:12 PM (IST)

    केएल राहुलची चौकारांची हॅटट्रीक

    केएल राहुलची चौकारांची हॅटट्रीक, लखनौच्या 18 ओवरमध्ये 5 बाद 151 धावा

  • 24 Apr 2022 09:06 PM (IST)

    केएल राहुलचा चौकार

    केएल राहुलचा चौकार, लखनौच्या 17 ओवरमध्ये 5 बाद 136 धावा

  • 24 Apr 2022 09:01 PM (IST)

    दीपक हुड्डा आऊट

    दीपक हुड्डा आऊट, लखनौच्या 16 ओवरमध्ये 5 बाद 126 धावा

  • 24 Apr 2022 08:53 PM (IST)

    लखनौच्या 15 ओवरमध्ये 4 बाद 116 धावा

  • 24 Apr 2022 08:50 PM (IST)

    राहुलचं अर्धशतक

    केएल राहुलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत आणखी एक अर्धशतक आपल्या नावावर केले आहे. यावेळी त्याने 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

  • 24 Apr 2022 08:42 PM (IST)

    मार्कस स्टॉइनिस आऊट

  • 24 Apr 2022 08:32 PM (IST)

    मनीष पांडे आऊट

    लखनौला तिसरा झटका बसला असून मनीष पांडे अकराव्या ओवरच्या पाचव्या बॉलमध्ये आऊट झालाय

  • 24 Apr 2022 08:21 PM (IST)

    केएल राहुलचा चौकार

    केएल राहुलचा चौकार, 10 ओवरमध्ये एक बाद 72 धावा

  • 24 Apr 2022 08:19 PM (IST)

    मनीष पांडेचा षटकार

  • 24 Apr 2022 08:17 PM (IST)

    केएल राहुलचा षटकार

    केएल राहुलचा षटकार, लखनौच्या 9 ओवरमध्ये एक बाद 55 धावा

  • 24 Apr 2022 07:52 PM (IST)

    लखनौला पहिला झटका

    लखनौला पहिला झटका बसला असून तिसऱ्या ओवरच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉक आऊट झालाय.

  • 24 Apr 2022 07:35 PM (IST)

    पहिल्या ओवरमध्ये लखनौच्या दोन धावा

    पहिल्या ओवरमध्ये लखनौच्या दोन धावा काढल्या आहेत.

  • 24 Apr 2022 07:21 PM (IST)

    मुंबई आणि लखनौचे प्लेइंग इलेवन

  • 24 Apr 2022 07:10 PM (IST)

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, लखनौ पहिले फलंदाजी करणार

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला असून लखनौ पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित करणार आलंय.

Published On - Apr 24,2022 7:06 PM

Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.