Mi vs RR IPl 2023 : यशस्वी जयस्वाल याने जोफ्रा आर्चरच्या ओव्हरमध्ये मारला स्टेडिअमच्या बाहेर कडक सिक्सर

लामीला उतरलेल्या जयस्वालने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. यामध्ये त्याने मुंबईचा प्रमुख गोलंदाज जोप्रा आर्चरला बाहेर षटकार मारला.

Mi vs RR IPl 2023 : यशस्वी जयस्वाल याने जोफ्रा आर्चरच्या ओव्हरमध्ये मारला स्टेडिअमच्या बाहेर कडक सिक्सर
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 10:40 PM

मुंबई : आयपीएल मधील 42 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सुरू आहे. या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल संघ प्रथम फलंदाजी करतआहे. सुरूवातीपासूनच यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी केलेली पाहायला मिळाली. सलामीला उतरलेल्या जयस्वालने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. यामध्ये त्याने मुंबईचा प्रमुख गोलंदाज जोप्रा आर्चरला बाहेर षटकार मारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ-

यशस्वीच्या शतकाच्या जोरावर राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचं लक्ष्य मुंबई इंडिअन्ससमोर ठेवलं आहे. मुंबईची गोलंदाजी आजची ढेपाळलेली दिसली,  यशस्वी जयस्वालने आपल्या तडाखेबंद खेळीमध्ये सर्वच गोलंदाजांनी चीत केलं.  मुंबईला स्पर्धेतील स्थान पक्क करण्यासाठी दोन गुण मिळवणं गरजेचं आहे. त्यासोबतच कर्णधार रोहित शर्माचा वाढदिवस असल्याने संघातील खेळाडू सामना जिंकून देत त्याला  गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतील.

यशस्वी जयस्वालने 62 बॉलमध्ये 124 धावांची धुंवाधार खेळी केली.  यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरं शतक असून आयपीएलमधील 78 वं शतक आहे. मुंबईची गोलंदाजी आजची ढेपाळलेली दिसली,  यशस्वी जयस्वालने आपल्या तडाखेबंद खेळीमध्ये सर्वच गोलंदाजांना चीत केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.