PAK A vs IND A Live Streaming | भारत-पाकिस्तान आशिया कप फायनल महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार?

Pakistan A vs India A Final Asia Cup 2023 | वर्ल्ड कपआधी क्रिकेट चाहत्यांना पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया या 2 कडवट प्रतिस्पर्धी संघातील महामुकाबला पाहायला मिळणार आहे.

PAK A vs IND A Live Streaming | भारत-पाकिस्तान आशिया कप फायनल महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार?
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 9:39 PM

कोलंबो | एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप 2023 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा आमनासामना होणार आहे. आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए भिडणार आहेत. टीम इंडिया ए चं कर्णधारपद हे यश धूल याच्याकडे आहे. तर मोहम्मद हारिस पाकिस्तानचं नेतृत्व सांभाळणार आहे. दोन्ही संघांसाठी हा प्रतिष्ठेचा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळणार हे निश्चित आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए फायनल मॅच केव्हा?

पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यातील महाअंतिम सामना हा रविवारी 23 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए सामना किती वाजता सुरु होणार?

या महामुकाबल्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए सामन्याचं आयोजन कुठे?

पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यातील या सामन्यांचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए लाईव्ह स्ट्रिमिंगचं काय?

क्रिकेट चाहते पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यातील फायनल मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.

पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए डीजीटल स्ट्रिमिंग

तसेच पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यातील अंतिम सामना मोबाईलवर फॅन कोड एपवर पाहता येईल.

पाकिस्तान ए टीम | मोहम्मद हारिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मुबासिर खान, अमद बट, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम, अर्शद इक्बाल, हसीबुल्ला खान, मेहरान मुमताज आणि कामरान गुलाम.

टीम इंडिया ए | यश धुल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, निशांत सिंधू, रियान पराग, हर्षित राणा, मानव सुथार, आरएस हंगरगेकर, युवराजसिंह डोडिया, प्रभसिमरन सिंग, आकाश सिंग, नितीश पॉल रेड्डी आणि प्रदोष पॉल.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....