Pakistan Cricket Jersey : पाकिस्तानच्या जर्सीचा फोटो लीक, नेटिझन्सकडून खिल्ली

Pakistan Cricket Jersey : तुम्ही कलिंगड म्हणा किंवा टरबूज. पण, पाकिस्तानची जर्सी एकदा पहाच. ही जर्सी चांगलीच चर्चेत आली आहे. नेटिझन्सकडून पाकिस्तानच्या संघाची चांगलीच खिल्लीही देखील उडवले जातेय.

Pakistan Cricket Jersey : पाकिस्तानच्या जर्सीचा फोटो लीक, नेटिझन्सकडून खिल्ली
पाकिस्तानच्या जर्सीचा फोटो लीकImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 9:37 PM

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (T20 Wold Cup) कसून तयारी केली जातेय. बहुतेक देशांचे क्रिकेट संघ जाहिर झाले अशून त्यांनी आपली जर्सी (Jersey) कशी असणार, कोणत्या रंगाची असणार, याची देखील माहिती दिली आहे. यातच आता पाकिस्तानच्या (Pakistan Cricket) जर्सीचा फोटो लीक झाला आहे. यावरुन पाकिस्तानच्या संघाची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. ही जर्सी आहे की कलिंगड, असंही बोललं जातंय.

सोशल मीडियावर खिल्ली

सोशल मीडियावर चर्चाच चर्चा

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या नवीन जर्सीचे फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. आता या लीक झालेल्या फोटोंची क्रिकेट चाहते खिल्ली उडवत आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह काही खेळाडूंचा नवीन टी-शर्टमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर चाहते मजा घेत आहेत.

व्हायरल ट्विट

अजूनही जर्सी लाँच नाही

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अद्याप नवीन जर्सी अधिकृतपणे लाँच केलेली नाही. सोशल मीडियावर काही युजर्स पाकिस्तानची नवी जर्सी टरबुजाप्रमाणे सांगत आहेत. त्यामुळे अनेक वापरकर्ते हा ड्रेस पाहून खूपच नाखूष आहेत. तर नेटिझन्स पाकिस्तानची खिल्ली उडवत आहे.

हे सगळं असलं भारताची जर्सी लाँच झाली आहे.

जर्सीचा रंग?

  1. नवीन जर्सीचा रंग आकाशी निळा आहे. हा आधीच टीम इंडियाच्या जर्सीचा रंग आहे.
  2. खांद्यावर आणि हातांवर गडद निळा रंग आहे, हा पूर्वीच्या जर्सीचा रंग होता.
  3. यामध्ये अनेक त्रिकोण दिसतात. या जर्सीवर एमपीएल स्पोर्ट्स आणि बायजूचे नाव असून जर्सीच्या मध्यभागी भारत असे लिहिले आहे.

षकासाठी भारतीय संघाची चांगलीच तयारी सुरू आहे. यासाठी संघ देखील घोषित करण्यात आला आहे. तर टीम इंडियाचे खेळाडू मेहनत घेताना दिसत आहेत.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.