Video : ‘ऐश्वर्या रायसोबत लग्न झाल्यावर ‘ती’ अपेक्षा नाहीच ठेवायची’, पाकिस्तानच्या खेळाडूची घसरली जीभ

Pakistan player statement on Aishwarya Rai Bachchan : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूने जगप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबाबत अतिशय खालच्या पातळीचं वक्तव्य केलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलीच शाब्दिक फायरिंग केली आहे.

Video : 'ऐश्वर्या रायसोबत लग्न झाल्यावर 'ती' अपेक्षा नाहीच ठेवायची', पाकिस्तानच्या खेळाडूची घसरली जीभ
Abdul Razzak Aishwarya Rai Bachchan
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 7:48 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असून आता सेमी फायनलमध्ये चार संघांनी एन्ट्री मारली आहे. या वर्ल्ड कपमधून पाकिस्तान आणि इंग्लंड बाहेर झाले आहेत. पाकिस्तानच्या संघावर आजी-माजी खेळाडू जोरदार टीका करताना दिसत आहे. संघावर टीका करत असताना पाकिस्तानच्या माजी खेळाडूने प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबाबत खालच्या पातळीला जात वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्याच चाहत्यांनी या खेळाडूंची अब्रू काढली आहे. भारतामधील चाहत्यांनी शिवराळ भाषेत कमेंट करत त्याच्यावर निशाणा साधला आहे.

कोण आहे तो खेळाडू, नेमकं काय म्हणाला?

जर तुम्ही विचार करत असा की एका गुणी आणि संस्कारी मुलासाठी ऐश्वर्या रायसोबत लग्न करावं तर तसं होणार नाही, असं अब्दुल रज्जाक याने  म्हटलं आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक याने ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका करताना त्याने हे वक्तव्य केलं आहे. एका शोमध्ये् तो बोलत होता, त्यासोबत पाकिस्तानचे माजी खेळाडूही उपस्थित होते. माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल या वक्तव्यावर हसत होते. दोघांवरही नेटकऱ्यांनी निशाणा साधला.

पाहा व्हिडीओ-:

दरम्यान, वर्ल्ड कप सुरू झाल्यावर पाकिस्तान संघ सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र पाकिस्तानला नवख्या अफगाणिस्तान संघाने चारीमुंड्या चीत केलं होतं. कारण लीग स्टेजमधील सामन्यात अफगाणिस्तान संघ पाकला पुरून उरला होता. एकंदरित पाकिस्तान संघाने एकदम गचाळ कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बाबरला कर्णधारपदावरून काढण्याची  मागणीसुद्धी केली जात आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.